केवलप्रयोग अव्यय मनातील विचार शब्दाच्या किंवा वाक्याचा अधाराने व्यक्त करण्यापूर्वी मनात दाटून आलेल्या भावनांचा स्वोत होऊन एखादा उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो त्यास केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.
केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसून ते स्वतंत्रपने असतात
उद्गार दाखविणारे शब्द वाक्याचा सुरुवातीस येतात व्याकरणानुसार केवळ/ केवलप्रयोग अव्ययाचा पुढे येणाऱ्या वाक्याशी सबंध असल्याने वाक्यात केवळ वापराचे म्हणून वापरतात.
केवलप्रयोग अव्यायाना उद्गार व्यक्त करणारे उदगारवाचक शब्द असेही म्हणतात .
केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्याचा रुपावरुन न करता त्यातील भावनेवरून करतात .
Q. केवलप्रयोगी अव्यायाचे वर्गीकरण ——- वरून करतात
A} भावनेवरून B} C} D}
केवलप्रयोग अव्यय / उद्गारवाचक अव्यय हे वाक्याचा सुरुवातीस येतात .
एखादे काही आठवेनासे झाले म्हणजे काही व्यक्तीच्या बोलण्यात पालूपदासारखे शब्द उगीच पुन्हा पुन्हा येतात अश्या शब्दांना पादपुरणार्थक / पालुपदे अव्यय अये म्हणतात.