ling vichar in marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-:लिंग विचार:-ling vichar in marathi
नामाच्या रुपावरुन एखादी वस्तू पुरुष जातीचे आहे किवा त्या दोन्ही पेक्षा भिन्न जातीचे आहे असे ज्या वरून समजले त्याला लिंग असे म्हणतात .
- Q. नामाच्या रुपावरुन …………… ओळखतात?
A} लिंग B} वचन C} A+B D} दोन्ही नाही
मराठी भाषेत ऐकून तीन लिंग आहेत
- Q. मराठी भाषेत ऐकून लिंग किती?
A} एक B} दोन C} तीन D} चार
- पुल्लिंग – उदा . तो सचिन
- स्त्रीलिंग – उदा . ती नदी
- नपुसकलिंगी – उदा . ते मंदिर
1} पुल्लिंग : – ling in marathi
नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात .
पुल्लिंग नाम मध्ये शक्ती , कटूपणा , एकपणा जोर , या सारख्या पुरुष प्राण्यासारख गुण आढळतात म्हणून त्यांना पुल्लिंग असे म्हणतात पुल्लिंग नामाकरिता तो या सर्वनामाचा उपयोग करतात .ling vichar in marathi
मुलगा उंट घोडा ओढा
देव सुतार पुग मोर
कागद गड किल्ला रस्ता
वाडा रुमाल ग्रंथ देत
चिमणा मुंगळा वृक्ष सूर्य
सागर मृत्यू धावा पिंजरा
पेन पर्वत डोंगर राक्षस
पंखा दिवा पक्षी बछडा
दगड टेबल दिवण समुद्र
पूल झरा पाऊस फोटो
ट्रक किनरा वाटा दरवाजा
दिवस चेंडू आंबा बंगला
चष्मा नकाशा चंद्र देश
ग्रह मोहल्ला विद्यार्थी पाथ
A} पुल्लिंग B} स्त्रीलिंगी C} नपुसकलिंगी D} यापैकी नाही
2}स्त्रीलिंगी:-
नामाच्या रुपावरुन स्त्री जातीचा बोध होत असल्यास त्या नामाचे रूप स्र्तीलिंगी असते स्त्रीलिंग नामात लहान आकार , देखानेपणा चंचलता या सारखे प्राण्यात आढळून येणारे गुणधर्म असतात.
स्त्रीलिंगी नामात / स्त्रीलिंग नाम ओळखण्यात करिता ती या सर्वनामाचा उपयोग करतात .
मुलगी गाय पत्नी शाळा
गल्ली वाटी पगडी पोथी
काथा झुडूप वीज चूक
दिशा भिंत शाई सायकल
वधु खुर्ची जमीन शेती
विहिर लेखणी वाट किल्ली
इमारत मोटर कढई पोळी
पोथी अंगठी चढई शिक्षिका
वाधिन लाडोर राणी गाडी
घड्याळ वही आलमारी तलवार
रात्र बासरी पृथ्वी मेहंदी
पिशवी आगगाडी पेन्सिल वेल
वेणी पाळी ओढणी फुले
चप्पल मिठाई’
A} पुल्लिंग B} स्त्रीलिंगी C} नपुसकलिंगी
3}नपुसकलिंगी:-
नामाच्या रुपावरुन पुरुष किवा स्त्री जातीचा बोध होतो त्या दोनपेक्षा भिन्न अश्या जातीचा बोध होत असल्यास त्या नामाचे नपुसकलिंगी मानले जात
नपुसकलिंगी मध्ये प्राणी मात्राचे लिंग वास्तविक
असते तर निज्रिक वस्तूचे लिंग काल्पनिक या सर्वनामाचा उपयोग करतात . ling vichar in marathi
मुल वासरू मडके पुस्तक
घर शहर खेडे तेज
वरण पागोटे शरीर पाखरू
पाणी जहाज तारे मुले
माकड प्राणी आकाश सौदर्य
गाव कार्यालय नगर दार
वाचनालय दुकान मकान पक्षी
संगणक चित्र मतदान नाटक
चरित काव्य अंत पंथ
पत्र कपंण वाक्य ढग
वातावरण हवामान विद्यार्थी बंदर
लग्न वऱ्हाड पोर लेकरू
बाळ कपडे दागिने बश्मिभवन
गाणे मैदान उध्द साम्राज्य
मंडळ दुध धरण पूल
उद्यान जग कपाट जंगल
घरटे काटे पान बोट
फळ धनुष्य किरण तीर्थ
इद्रधनुष्य संध लोक रोत
A} पुल्लिंग B} स्त्रीलिंगी C} नपुसकलिंगी D} यापैकी नाही
पु स्त्री न.पु
- घोडा घोडी घोडे
- कुत्रा कुत्री कुत्रे
- पोरगा पोरगी पोरगी
- मुलगा मुलगी मुलगा
पु स्त्री
- गोप गोपी
- दास दासी
- हंस हंसी
- वानर वानरी
- बेडूक बेडकी
- तरुण तरुणी
- भगवान भगवती
- युवा युवी
- राजा राणी
- श्रीमान श्रीमती
- ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती
- जनक जननी
- कवी कवियत्री
पु स्त्री
- पाटील पाटलीन
- माळी मळीण
- वाघ वाघीण
- तेली तेलीण
-:स्वतंत्रपणे पु. व स्त्री. नामे:-ling in marathi
पु. स्त्री
- मुलगा मुलगी
- भाऊ बहिण
- बैल गाय
- उंट साडनि
- सासरा सासू
- मोर लांडोर
- व्याही विहीन
- पुरुष स्त्री
- नातू नात
- नवरा बायको
- बंधू भगिनी
- वर वधू
- रेडा रेडी
- मार मादी
- पुत्र कन्या
- दीर जाऊ
- बोका मांजर
- खोड कोलवड
- विधुर विधवा
- वह्या’ मुरळी
- पंजोबा पंजी
- कोंबडा कोंबडी
- लेखक लेखिका
- नायक नाचीका
- शिक्षक शिक्षिका
- गायक गाईका
- संपादक संपादिका
- प्रध्यापक प्रध्यापक
- पत्रकार पत्रकर्ती
मराठीतील काही शब्द तीनीही लिंगात आढळतात
पु स्त्री न.पु
मजा मजा
वेल वेल
तंबाखू तंबाखू
ढेकर ढेकर
विणा विणा
बाग बाग
पोर पोर पोर
मुल मुल मुल
नेत्र नेत्र
हरीण हरीण
- पारभाषिक { ईग्रजी } शब्दाचे लिंग त्याचा मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात / ओळखतात
पु स्त्री नु. पु
बूट { जोडा } कंपनी {मंडळी} चाईड { मूळ }
क्लास { वर्ग } टंक { पेटी } बुक { पुस्तक }
टेबल { मेज } पेन्सील { लेखणी } टेम्पल { मंदिर }
डोंअर { दरवाजा } चेअर { खुर्ची } शॉप { दुकान }
-सामजिक शब्दाचे लिंग त्याच्या शेवाटच्या शब्दावरून ठरवितात . ling vichar in marathi
पु. स्त्री न.पु.
साखरभात पुरणपोळी गायवासरू
कॉफी चहा चहा कॉफी गायरान
देवपाट भाऊबहिण हळदीकुंकू
वरणभात मीठभाकरी देवघर
पालापाचोळ्या नवराबायको दहीहंडी
राधाकृष्ण बैलगाडी घरदार
कर्मयोगी बैलगाय चहापाणी
डोंगरमाया डोंगरटेकडी डोंगरपाणी
- मासा ,गरुड ,पोपट ,साप, सुखत,गांडूळ
वरील शब्द पु + स्त्री असून त्याचे उत्तर नेहमी पुलिंगी असते
घार – मैना – घूस- सुसर – उ – पिसू – जळू |
वरील शब्द पुल्लिंग असून त्याचे उत्तर स्त्रीलिंगी असते.
ling vichar in marathi
पु. स्त्री न.पु
- घोडा घोडी घोडे
- मुलगा मुलगी मुलगे
- कुत्रा कुत्री कुत्रे
- बैल गाय वासरू
- मेंढा मेंढी मेंढूर
- चिमना चिमणी पाखरू
- रेडा रेडी रेडू
- चंद्र चांदणी चांदणे
- भात भाजी वरण
- अंगठा करंगळी बोट
- फळा शाळा पुस्तक
- देश मातृभूमी राष्ट्र
- समुद्र लाट पाणी
- सूर्य सावली ऊन
- डोंगर दरी शिखर
- ओटा रांगोळी आंगण ling vichar in marathi edit by – pooja deshmukh