
मराठी बाराखडी
Marathi Barakhadi
मराठी बाराखडी 2009 च्या शासन निर्णयानुसार मराठी मध्ये काही बदल झालेले आहेत मित्रांनो
आता मराठी वर्णमाला मध्ये एकूण 52 वर्णाची आहे.Marathi Alphabets
बाराखडी आता चौदाखडी नावाने ओळखली जाते .
आपण भाषा शिकतांना ज्या मूळ वर्णाची मालिका तयार करतो त्यास वर्णमाला म्हणतात .
मराठी मध्ये आधी 48 वर्ण होते आता एकूण 52 वर्णाचा समावेश मराठी वर्णमालेत आहे
आधी एकूण 12 स्वर होते आता ते 14 स्वर झाले आहेत .
अँ ऑ हे दोन स्वर इंग्रजीतून मराठी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत .
अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए अँ ऐ ओ ऑ औ अं अः
14 स्वरांचा क्रम लिहितांना आपणास मित्रांनो “अँ” हा “ए” नंतर व “ऑ” हा “ऐ” नंतर लिहावा .
जीभ न अडवता किंवा हवेचा मार्ग न अडवता ज्या वर्णचा उच्चार केला जातो त्यास स्वर म्हणतात
ज्या वर्णचा उच्चार जीभ अडवून किंवा हवेचा मार्ग अडवून करतात त्यांना व्यंजन म्हणतात .
क ख ग घ ड
च छ ज झ त्र
ट ठ ड ढ न
त थ द ध ण
प फ ब भ म
य व र ल
श ष स
ह
ळ
ज्या वर्णचा पाय मोळतात त्यास व्यंजन म्हणतात.
“ळ” हा स्वर द्रवेडीयन भाषेतून घेतलेला वर्ण असे सुद्धा म्हणतात
‘र” ला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात.








