मराठी बाराखडी
मराठी बाराखडी 2009 च्या शासन निर्णयानुसार मराठी मध्ये काही बदल झालेले आहेत मित्रांनो
आता मराठी वर्णमाला मध्ये एकूण 52 वर्णाची आहे.Marathi Alphabets
बाराखडी आता चौदाखडी नावाने ओळखली जाते .
आपण भाषा शिकतांना ज्या मूळ वर्णाची मालिका तयार करतो त्यास वर्णमाला म्हणतात .
मराठी मध्ये आधी 48 वर्ण होते आता एकूण 52 वर्णाचा समावेश मराठी वर्णमालेत आहे
आधी एकूण 12 स्वर होते आता ते 14 स्वर झाले आहेत .
अँ ऑ हे दोन स्वर इंग्रजीतून मराठी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत .
अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए अँ ऐ ओ ऑ औ अं अः
14 स्वरांचा क्रम लिहितांना आपणास मित्रांनो “अँ” हा “ए” नंतर व “ऑ” हा “ऐ” नंतर लिहावा .
जीभ न अडवता किंवा हवेचा मार्ग न अडवता ज्या वर्णचा उच्चार केला जातो त्यास स्वर म्हणतात
ज्या वर्णचा उच्चार जीभ अडवून किंवा हवेचा मार्ग अडवून करतात त्यांना व्यंजन म्हणतात .
क ख ग घ ड
च छ ज झ त्र
ट ठ ड ढ न
त थ द ध ण
प फ ब भ म
य व र ल
श ष स
ह
ळ
ज्या वर्णचा पाय मोळतात त्यास व्यंजन म्हणतात.
“ळ” हा स्वर द्रवेडीयन भाषेतून घेतलेला वर्ण असे सुद्धा म्हणतात
‘र” ला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात.
vakyache prakar in marathi वाक्य विचार आपण जे बोलतो ती वाक्य अर्थपूर्ण असतात. प्रत्येक वाक्य… Read More
सामान्य रूप म्हणजे काय ?samanya roop वाक्यातील शब्द विशेषण नाम सर्वनाम ही जशीच्या तशी… Read More
Viram chinh in Marathi विरामचिन्हे मराठीमध्ये यामध्ये आपण मित्रांनो निरनिराळ्या प्रकारचे नवीन विरामचिन्हे बघणार आहे. जेव्हा… Read More
20 best Marathi motivational books Marathi Motivational Books या पोस्टमध्ये आपण मित्रांनो वीस पुस्तकांची माहिती… Read More
Batmi lekhan in Marathi हा विषय महाराष्ट्र माध्यमिक शाळांत परीक्षेत वारंवार विचारलं जाणार टॉपिक आहे.… Read More
-:समानार्थी शब्द :- samanarthi shabd in marathiएखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द '… Read More
Leave a Comment