Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » MARATHI GRAMMAR BOOK Which IS Essential For Competitive Exams

MARATHI GRAMMAR BOOK Which IS Essential For Competitive Exams

Marathi grammar book हे एमपीएससी चा  अभ्यास करणार्‍या मुलानकरिता फार आवशक आहे.

बाजारात हल्ली मराठी व्याकरणावर भरपूर पुस्तके मिळतात आमच्या अंनुभावातून आणि वाचनातून काही महत्वाची पुस्तके जी स्पर्धा परीक्षेसाठी आवशक आहे ती सादर करतो.

MPSC परीक्षेत हल्ली निरनिराळे प्रश्न व्याकरणावर आपणास पाहायला मिळतात म्हणून एका लेखक किंवा एक Marathi grammar book वर आपण निर्भर नाही राहायला पाहिजे.

जास्तीत जास्त वाचन करणे MPSC परीक्षेत फार आवश्यकता  असते त्या मुळे  काही मराठी व्याकरणावरील पुस्तके आमच्या अंनुभावातून सादर करतो

Marathi vyakaran

मराठी व्याकरण स्वरूप व चिकित्सा

  1. ह्या पुस्तकामद्धे मराठी व्याकरण म्हणजे शब्दशास्त्र ही भूमिका स्पष्ट केली आहे .
  2. त्या दृष्टीने त्यांनी ‘शब्दविचार’ आणि ‘शब्दविकरण’ही भूमिका स्पष्ट केली आहे.
  3. कर्तरी,कर्मणी आणि भावे प्रयोगामद्धे व्याकरांदृष्टीने वाक्याचा विचार येतो .हा प्रयोग दृष्ठिणे केलेला विचार त्यांनी वाक्य शास्त्रात मांडला आहे
  4. वाक्याशास्त्र आणि व्याकरण ह्या दोन भाषिक शास्त्राची विस्तृत चर्चा येथे केली आहे.
  5. अलंकार व वृत्त ह्या व्याकरणाच्या कक्षेत न बसणार्‍य विषयांचा अभ्यासकांच्या महितीसाठी परिचय करून दिला आहे .
  6. तो शालेय विद्यार्‍यांना आणि शिक्षकांना ही उपयुक्त आहे.
  7. मराठी व्याकरणाची शुद्ध आणि अशुद्ध नियमभाय्य रचन नेमकेपणाने संमजून घेण्यासाठी आणि तिला वळंनात ठेवण्यसाठी आपले पुर्वसंचित काय आहे.त्याचा परिणाम काय आहे याचे आकलन नक्की होवू शकेल.  
k Sagar Marathi Book

संपूर्ण मराठी शब्द सग्रह आणि व्याकरण

  1. ही 46 वी आवृत्ती आहे
  2. के सागर हे पुब्लिकेशन प्रस्तुत हे खूप चांगलं पुस्तक आहे
  3. नवीन शब्दसंग्रह माहीत असणे एमपीएससी परीक्षेत फार आवश्यक आहे.
  4. पुष्कळंदा दोन शब्दाचे वेगळे अर्थ पण माहीत असणे आवश्यक असते म्हणून शद्बसाठा वाढविण्यासाठी हे पुस्तक जरूर घ्यावे.
Dipsthambh Dipsthambh Marathi vyakaran book
  1. मराठी व्याकरांचा अभ्यास करतांना जास्तीत जास्त सराव करणे फार आवश्यक आहे.
  2. ह्या पुस्तकात आयोगाने विचारलेले प्रश्न दिलेले आहे ते जरूर अभ्यासावे .
  3. एमपीएससी परीक्षेची कठिण्या पातळी पाहता जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे.
  4. राजपत्रित परीक्षेचा अभ्यास करणार्‍या साठी हे पुस्तक आवश्यक ठरेल.
competitive short Marathi grammar

शॉर्ट कट मराठी व्याकरण

  1. ह्या पुस्तकामद्धे काही क्लूप्त्या ज्या परीक्षेमद्धे कामी पडतील  अगदी सोप्या स्वरुपात सांगितल्या आहे
  2. हे पुस्तक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल पण मराठी व्याकरण अगोदर चांगला अभ्यास असणार्‍या साठि
Engineering competitive Marathi vyakaran book
  1. पुस्तक मराठी व्याकरणाचा अभ्यास अभ्यास दहावी फक्त मराठी व्याकरण अभ्यास करणार्‍या मुलांकरिता उपयुक्त आहे.
  2. Science शाखेतील विद्यार्त्यांकरिता हे पुस्तक मराठी व्याकरण अभ्यास करिता आहे .
  3. Engineering सर्विसेस मध्ये विचारले जाणारे मराठी व्याकरण आपण येथे अभ्यासू शकतो.
  4. मागील परीक्षेत्त विचारले गेलेले सराव प्रश्न उत्तरा सोबत दिलेले आहे.
marathi vyakaran books
  1. ह्या पुस्तकाचे लेखन फार अनुभवी व अभ्यासू व्यक्ति असून त्यांच्या अभ्यासातून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्या मुले हे पुस्तक आणखी मराठी व्याकरण वाचणार्‍या साठी आहे

2.पुस्तक अगदी कमी दरात असून एकदा शालेय ते स्पर्धापरीक्षा वर्गासाठी आहे

Fast trak Marathi Vyakaran
  1. हे पुस्तक एमपीएससी टोप्पेर्स  च्या अंनुभावातून लिहाळे गेले आहे.
  2. परिषेत विचारणारे निरनिराळे प्रश्न ह्या मध्ये दिलेले आहेत.
  3. सतीश वसे सिर हे आपणास YOUTUBE वर मराठी व्याकरणासाठी मार्गदर्शन पण करतात .
  4. ह्या पुस्तकात सरवकरिता 40000 प्रश्न दिलेले आहे .
  5. हे सर्व स्पर्धा परीक्षेकरिता आहे पुस्तक.
marathi shabdsangrah book
  1. हे पुस्तक शालेय ते स्पर्धापरीक्षा वर्गासाठी आहे.
  2. पुस्तकामद्धे 10 वी ते महाराष्ट्रातील इतर स्पर्धा परीक्षा करिता आपण हे पुस्तक  वापरू शकतो.
  3. सराव पत्रिका ह्या खूप गुणवत्ता पूर्ण आहे.
marathi grammar books
  1. संपूर्ण मराठी व्याकरण हे पुषट्क मराठी व्याकरण सध्या व सोप्या भाषेत मांडणी केली आहे.
  2. प्रत्येक घटकाचे आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारित विस्तृत विश्लेषण कले आहे.
  3. आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचे  उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
  4. उत्तर कसे काढावे हे पुस्तकात संगितले आहे.
  5. हे पुस्तक स्पर्धापरीक्षा वर्गा ते शालेय करिता आवश्यक आहे .
unique academy
  1. Unique अकॅडेमी ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक एकदा जरूर वाचावे असे आहे .
  2. Unique अकॅडेमी ही एमपीएससी परीक्षेसाठी नावाजलेली आहे .
  3. 3000 पेशा जास्त सराव प्रश्न ह्या पुस्तकामद्धे दिलेले आहे ते एकदा जरूर पहावे.

Top 3 Marathi Grammar Book For MPSC Exams

error: Content is protected !!
Exit mobile version