Marathi Grammar Sandhi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-:संधी:-
Marathi Grammar Sandhi Video
संधी हि तत्सम शब्दांच्या बाबतीत होते वर्णच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. marathi grammar sandhi
वर्ण + वर्ण = संधी |
संधी म्हणजे वर्णाचे एकत्रीकरण होय.
संधी म्हणजे साधने / जोडणे होय
एकापुढे एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात .
संधीचे ऐकून चार प्रकार पडतात
- Q. संधीचे प्रकार किती?
A} दोन B} चार C} पाच
संधीचे प्रकार
- स्वर-संधी
- व्यंजन -संधी
- विसर्ग – संधी
- मराठी -विशेष संधी
1} स्वर- संधी :-
जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्या संधीला स्वर – संधी असे म्हणतात .
स्वर+स्वर = स्वर संधी |
स्वर संधीचे ऐकून चार प्रकार पडतात? marathi grammar sandhi
- दीर्घत्व स्वर संधी
- गुणादेश स्वर संधी
- वृदृध्यादेश स्वर संधी
- यणादेश स्वर संधी
A} दीर्घत्व स्वर संधी:-
दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्या दोघांबद्दल दीर्घ स्वर होतो त्यास दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात . marathi grammar sandhi
.
1} ऱ्हस्व + व्हस्व=दीर्घ | अ+अ=आ | इ+इ=ई | उ+उ=ऊ |
2} व्ह्स्व + दीर्घ =दिर्घ | अ+आ=आ | इ+ई=ई | उ+ऊ=ऊ |
3} दीर्घ + ऱ्हस्व=दीर्घ | आ+अ=आ | ई+इ=ई | ऊ+उ=ऊ |
4} दीर्घ + दीर्घ=दीर्घ | आ+आ=आ | ई+ई=ई | ऊ+ऊ=ऊ |
उदा. विग्रह
सूर्यास्त सूर्यास्त – सूर्य + अस्त
स+ऊ=सु सु + र्य + अ + स्त
य+र=र्य सु + य + र + अ + अ + स्त
र्य+आ=र्या सु + र्य + आ + स्त
र+अ=र सु + र्या + स्त
स+त=स्त सूर्यास्त
उदा विद्यार्थी
वि + इ =वी विग्रह = विद्या + अर्थी
द + य =द्य वी + दया + अ + र्थी
द्य + आ=दया वी + द + य + आ + अ + र्थी
थ + इ = थी
र + थी =र्थी दीर्घ ऱ्हस्व
थ + आ+था
वि+द+थ+र्थी
वि + दया + र्थी
विद्यार्थी
marathi grammar sandhi
ह+ई+हि उदा . महिश विग्रह = महि + ईश
म+हि+ई+श
म+ह+ई+ई+श
म+ह+ई+श
म+हि+श
महिश
म+उ=मु मुनीच्छा
न+ई=नी मु+नि+इ+च्छा
न+इ=नि मु+न+इ+इ+च्छा
च+छ=च्छ मु+न+ई+ च्छा
च्छ+आ= च्छा मु+नी+च्छा
मुनीच्छा
मातृण मातृ + ऋण
म+आ=मा मा+तृ+ऋ+ण
व+ऋ=तृ मा+त+ऋ+ऋ+ण
ऋ+ऋ=ऋ मा+त+ऋ+ण
मा+तृ+ण
मातृण
जोडाक्षर = जोड + अक्षर
ज+ओ=जो जो+ड+अ+अ+क्षर
ड+आ=डा जो+ड+आ+क्ष+र व्हस्व + ऱ्हस्व = दीर्घ
ड+अ=ड जो+डा+क्ष+र
जोडाक्षर
कुंभार = कुंभ + आर
क+.=कं कुं+भ+आ+र व्हस्व + दीर्घ = दीर्घ
कं+उ=कुं कुं+भ+अ+आ+र
अ+आ=भा ————–
भ+अ=भा कुं+भा+र
कुंभार
भानू =सूर्य भानूदय = भानू + उदय
भ+आ=भा भा+न+ऊ+उ+द+य
न+ऊ=नू भा+नू+द+य
भानूदय
कवींद्र = कवी +इंद्र
व+ई=वी क+व+इ+इं+द्र
व+इ=वि क+व+इ+इ+.+द्र
वी+.=विं क+वि+.+द्र
द+र=द्र क+विं+द्र
इ+.=इं कवींद्र
B} गुणादेश स्वर संधी:-
- अ-आ याचापुढे इ-ई आल्यास त्याचा ए होतो
- अ-आ यांच्यापुढे उ+ऊ आल्यास ओ होतो
- अ-आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्याचा अर होतो
- या बदल्यास संस्कृत मध्ये गुण असे म्हणतात व जो बदल होऊन दुसरा वर्ण येतो त्यास गुणादेश संधी असे म्हणतात. marathi grammar sandhi
ईश्वरेच्छा ईश्वर+इच्छा
श+व=श्व ई+श्व+र+र+च्छा
र+ए=रे ई+श्व+र+अ+र+च्छा विजातीय स्वर अ+र=ए
च+छ=च्छ ई+श्व+र+ए+च्छ
च्छ+आ=च्छा ई+श्व+रे+च्छा
र+अ=र ईश्वरेच्छा
गणेश गण+ईश
ण + ए = णे ग+ण+ई+श
ण + अ =ण ग+ण+अ+ई+श अ+ई=ए
ग+ण+ए+श
ग+णे+श
गणेश
उमेश = उमा + ईश
म+ए=मे उ+म+आ+ई+श आ+ई=ए
म+आ=मा उ+म+ए+श
उ+मे+श
उमेश
चंद्रोदय = चंद्र + उदय
च+.=चं चं+द+र+उ+द+य
द+र=द्र चं+द+र+अ+उ+द+य अ+उ+ओ
द्र+ओ=द्रो ………………………..
श+अ=र चं+द्र+ओ+द+य
चं+द्रो+द+य
चंद्रोदय
महोत्सव = महा + उत्सव
म+अ=म म+ह+आ+अ+त्स+व
ह+ओ=हो ………….
त+स=त्स म+ह+ओ+त्स+व
ह+आ=हा म+हो+त्स+व
महोत्सव
देवर्षी = देव + ऋषी
द+ए=दे दे+व+अ+र+ऋ+षी
व+अ=व दे+व+अर+र्षी
षी+र=र्षी …………
ष+इ=षी दे+व+र्षी
देवर्षी
महर्षी = महा + ऋषी
ह+आ=हा म+ह+आ+ऋ+षी
ष+इ=षी म+ह+आर+ षी
षी+र= र्षी महर्षी
C}वृदृध्यादेश स्वर संधी:-
- अ-आ यांच्यापुढे ए-ऐ आल्यास त्याचा ऐ होतो
- अ-आ यांच्यापुढे ओ -औ आल्यास त्याचा औ होतो
यालाच आदेश असे म्हणतात व त्यापासून तयार होणारया संधी वृदृध्यादेश स्वर संधी असे म्हणतात. marathi grammar sandhi
एकेक = एक+एक एकेक = एक + एक
मराठी संधी ए+क+ए+क
पररूप संधी ए+क+अ+ए+क
क+ए=के ए+क+ऐ+क
क+ऐ=के ए+के+क
क+ऐ=के एकेके
मतैक्य
मत+ऐक्य
व+अ=त म+त+अ+ऐ+क+य
क+य=क्य म+त+ऐ+क्य
मतैक्य
सदैव
सदा + एव
द+ ऐ स+द+आ+ए+व
द+आ=दा स+द+ऐ+व
स+दै+व
सदैव
Eq.
- गंगौघ = गंगा + ओघ
- वृक्षौदार्य =वृक्ष + ओदार्य
- भवौषधी =भव+ओषधी
- जलैघ = जल+ओघ marathi grammar sandhi
जलैघ
जल + ओघ
ल + अ = ल ज+ल+ओ+घ
ल + ल = लै ज+ल+अ+ओ+घ
ज+ल+औ+घ
जलैघ
गंगौघ
गंगा + ओघ
ग+आ=गा गं+ग+आ+ओ+घ
गं+ग+औ+घ
गंगौघ
क्षा+ऐ = क्षौ वृक्षौदार्य
दा+आ=या वृक्ष + ओदर्य
वृ+क्ष+ओ+दा+र्य
वृ+क्ष+अ+ओ+दा+र्य
वृ+क्ष+औ+दा+र्य
वृक्षादार्य
व+अ=व भवौषधी
भव+ औषधी
भ+व+a+ओ+ष+धी
भ+व+औ+षधी
भऔषधी
D} यणादेश स्वर संधी:-
इ-उ-ऋ-लृ याच्या पुढे विजातीय स्वर आल्यास इ-ई साठी – य , उ-ऊ साठी व
ऋ साठी -र
लृ साठी -ल
असा आदेश होऊन संधी होते त्यास यणादेश स्वर संधी असे म्हणतात.
इत्यादी
इति + आदि
त+य=त्य इ+त+इ+आ+दि इ च्यापुढे आ
त्य+आ=त्या इ+त+य+आ+दि
द+इ=दि इ+त+य+दि
त+इ+ती इ+त+य+आ+दि
इत्यादी
प्रीत्यर्थ
प्रीती + अर्थ
प+र=प्र प्री+त+इ+अ+र्थ
प्र+ई=प्री प्री+त+य+अ+र्थ
त+य=त्य प्री+त्य+अ+र्थ
थ+र=र्थ प्रीत्यर्थ
त+ई=ती
त्य+अ=त्य
स्वल्प = सु+अल्प
स+व=स्व स+उ+अ+ल्प
स+ऊ=सु स+व+अ+ल्प
ल+प=ल्प स्व+अ+ल्प
स+व=स्व स्वल्प
- अत्युलम = अति + उत्तम
त+य=त्य अ+त+इ+उ+ल+म
त्य+उ=त्यु अ+त+उ+ल+म
त+त=ल अ+त्य+उ+ल+म
अत्युलम
- प्रत्येक =प्रती+एक
प+र=प्र प्र+त+इ+ए+क
त+इ=ति प्र+त+य+ए+क
प्र+त्य+ए+क
प्रत्येक
- मन्वंतर = मनु+अंतर
म+न+उ+अ+.+त+र
म+न+व+अं+त+र
म+न+वं+त+र
मन्वंतर
- पित्राज्ञा = पितृ+आज्ञा
त+ऋ=तृ पि+त=ऋ+आ+ज्ञा
पि+त+र+अ+ज्ञा
पि+त्र+आ+ज्ञा
पित्राज्ञा
- ए-ऐ,ओ औ याच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्याच्या जागी
- ए साठी – अय्र्
- ऐ साठी – आय्र्
असे आदेश होऊन त्याच्या जागी य आणि वं व्यंजनात स्वर मिसळतात.marathi grammar sandhi
- नयन=ने + अन
न+ए+अ+न
न+आय्र्+अ+न
न+य+न
नयन
- गायन = गै+अन
ग+ऐ+अ+न
ग+आय+अ+न
गा+य+न
गायन
- गो+ईश्वर :- गवीश्वर
ग+ओ+ई+श्व+र
ग+अव+ई+श्व+र
ग+वी+श्व+र
गवीश्वर
- नौ+ईक= ना+वी+क
न+औ+इ+क
न+आव्र्+इ+क
नाविक
marathi grammar sandhi
edit by :-pooja Deshmukh