Marathi Mhani Is AnImporatant Topic On Marathi Grammar Mpsc Exams.
In this Containt We Will Provide You 50 Proverbs.
Some Marathi Mhani Is On Food Some On Body Parts,And Funny Mhani Also
Marathi Mhani With Their Meaning Is Also Provided Below.
Most Of Junya Marathi Mhani Is Also Provided
So Marathi Mhani PDf Is Also Available For Download.
अ.क्रं. |
अर्थ |
|
1. |
आपण हसे लोकांना शेंबूड आपल्याच नाकाला |
ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे
|
2. |
अडली गाय फटके खाय |
एखादा माणूस अडचणीत सापडला ,कि त्याला हैराण केले जाते
|
3. |
आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे |
स्वःताच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत ण ठेवण्याची वृत्ती असणे
|
4. |
आत्याबाईला जर मिशा असत्या तर |
नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे
|
5. |
आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही |
अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही |
6. |
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून |
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वताचे नुकसान करून घेणे
|
7. |
आग रामेश्वरी ,बंब सोमेश्वरी |
रोग एकीकडे,उपाय भलतीकडे |
8. |
अंगठा सुजाला तर तो डोंगरा एवढा होईल का ?- |
कोणत्याही गोष्टीचा ठराविक मर्यादा असते
|
9. |
अवाशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप |
अतिशय उतवालेपानाची कृती करणे
|
10. |
आग खाईल तो कोळसा ओकेल |
जशी करणी तसे फळ
|
11. |
ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे |
सांगितलेले काम सोडून नसत्या चौकश्या करणे |
12. |
अधानातले रडतात तर सुपातले हसतात |
संकटात असतांना दुसऱ्याचे दुखः पाहून हसू येते
|
13. |
अति खाणे मसणात जाने |
अति खाणे नुकसान कारक असते
|
14. |
अठरा नखी खेटरे राखी ,वीस नखी घर राखी |
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते
|
15. |
अवसाबाई इकडे पुनव बी तिकडे |
एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू |
16. |
असतील शिते तर जमतील भूते |
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात .
|
17. |
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ |
दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
|
18. |
अडला हरी गाढवाचे पाय धरी |
एखाद्या बुद्धिमान माणसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जनांची विनवणी करावी लागते .
|
19. |
अती शहाणा त्याचा बैल रिकामा |
जो मनुष्य हा शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. |
20. |
अति तिथे माती |
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी नुकसानकारक पडतो.
|
21. |
अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे |
दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
|
22. |
आधी पोटोबा मग विठोबा |
प्रथम पोटाची सोय पाहणीनंतर देव-धर्म करणे |
23. |
आपलेच दात आपलेच ओठ |
आपल्या माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
|
24. |
आयत्या बिळावर नागोबा |
एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
|
25. |
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे |
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे |
26. |
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास |
मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत यांच्या harsh वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
|
27. |
आंधळं दळतं कुत्रं पीठ खातंय |
एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा . |
28. |
आंधळ्या बहिऱ्याची गाठ |
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे.
|
29. |
अगं अग म्हशी मला कुठे नेशी |
चूक स्वतः करून ती मान्य करायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे.
|
30. |
अडली गाय फटके खाय |
एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते.
|
31. |
आपला हात जगन्नाथ |
आपली उन्नती आपल्या कर्तुत्वावर अवलंबून असते. |
32. |
अर्ती दान महापुण्य |
गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते.
|
33. |
असेल त्यादिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा |
अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
|
34. |
आपली पाठ आपल्याला दिसत नाही |
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही.
|
35. |
आजा मेला नातू झाला |
एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे |
36. |
आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे |
फक्त स्वतःच्या फायद्यासाठी झगडणे |
37. |
आलिया भोगासी असावे सादर |
तक्रार न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे |
38. |
आवळा देऊन कोहळा काढणे |
आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.
|
39. |
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही |
अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.
|
40. |
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन |
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
|
41. |
आधीच तारे त्यात गेले वारे |
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. |
42. |
आधीच मर्कट तशात मद्य प्याला |
अजित करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिक विचित्र परिस्थिती निर्माण होणे.
|
43. |
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी |
मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टी चा खर्च जास्त असणे |
44. |
अपपाचा माल गपापा |
फुकटची गोष्ट मनसोक्त लुटणे
|