Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Marathi To Marathi Dictionary

या शब्दकोशात १८,००० मराठी शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या लिखाणात, वाचनात आलेल्या जवळपास प्रत्येक मराठी शब्दांचा अर्थ आपणास समजेल. आपण लहानपणापासून मराठी भाषा बोलत आलो आहोत, लिहीत आलो आहोत. त्यामुळे आपण अगदी सहजरीत्या मराठी भाषा लिहू शकतो, बोलू शकतो; पण अनेकदा असे होते की, आपण बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांचा नेमका अर्थच आपणास कळत नाही किंवा सांगता येत नाही. खुपदा असेही होते की, एखादी घटना, प्रसंग सांगण्यासाठी आपल्याला नेमका शब्दच आठवत नाही. त्यावेळीही तुम्हाला शब्दकोशाचा उपयोग होईल. या शब्दकोशामुळे आपल्या लेखनातील व बोलण्यातील गोंधळ कमी होऊन त्याला एक प्रकारची परिपूर्णता येईल. आपले लेखन इतरांपेक्षा उठावदार दिसेल आणि त्या लेखनात नेमकेपणाही येईल; तसेच कमीत-कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आपणास व्यक्त करता येईल. जे लेखनाच्या बाबतीत तेच बोलण्याच्या बाबतीत देखील होईल. हा शब्दकोश लहानापासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यापासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडेल असा आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे अशी धारणा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात हा शब्दकोश असायलाच हवा.Marathi To Marathi Grammar Dictionary.

हे पुस्तक कोणी घ्यावे?

मराठी भाषेवर प्रेम असणारे माझे सर्व मराठी बांधवांनी हे पुस्तक जरूरू वाचावे.मराठी भाषेत खूप शब्द हे दुसर्‍या भाषेतून आले आहेत त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी किंवा पर्यायी शब्द जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.शब्दकोडी सोडवत्न्न ह्या पुस्तकाचा उपयोग हू शकतो स्पर्धा परीक्षा वर्गासाठी हे पुस्तक निबंध लेखनासाठी उपयोगी आहे.आपला मराठी भाषेचा शब्दकोश वाढविक्यासाठी हे पुस्तक उपयोगी हू शकते .

मराठी तो मराठी शब्दकोश

Buyers Review This Book

Buyer

Marathi Buyer

A must for all students who want to write in Marathi and also for those who want to be in touch with higher reading.life.

thomas colaco

Marathi Writer

This Book Is Ok And Provide Best Marathi Word For Marathi langauge  People       

R G P

An Marathi Expert

I Am Marathi Crossword Lover So This Book Help ME Solving Some Newspaper Best Crosswords

marathi to marathi

ह्या पुस्तकाचे लेखन व संपादन  केले आहे स.द.झांबरे सरांनी.लेखकाला मराठी भाषेच्या लेखनाचा बराच अनुभव आहे.Marathi Grammar वर सरांनी बरीच पुस्तके प्रकाशित केली आहे .

Some More Books On Marathi words To Marathi Dictionary

Marathi-Marathi-English Dictionary Paperback – 2016

Author OF Book

By Minaxi Savarkar

Buy This Book Now

Student Modern Dictionary

marathi to marathi to english Dictionary.
error: Content is protected !!