Marathi Vishesh Sandhi
-:मराठी संधी:-
मराठी तत्सम शब्द संस्कृत भाषेतून बरेच आले आहेत ते एकत्र आले कि त्याची संधी होतो म्हणून मराठी संधीचे दोन प्रकार पडतात .
- पूर्वरूप संधी
- पररूप संधी
1} पूर्वरूप संधी :-Marathi Vishesh Sandhi
जेव्हा र स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्या संधीस पूर्वरूप संधी म्हणतात .marathi sandhi in marathi
1 + 2
पूर्वरूप उरलपद
गौणपद
पररूप
- नदीत = नदि+आत
न+द+इ+त
न+द+इ+त
न+दि+त
नदीत
- काहीसा = काही+ असा कारतोहे = करतो + आहे
केलेस = केले + असे गेलाह = गेला + आहे
कितीही = किती +एक
लाडूत = लाडू + आत
दिलेसे = दिले + असे
- Q. A} मराठी संधी B} पूर्वरूप संधी
B}……….. B}………..
C}………… C}………..
D}……….. D}………..
2} पररूप संधी:-
मराठी शब्दाची संधी होत असतात पाहिल्या पदातील शेवटचा स्वर लोच पावतो व दुसरा स्वर कायम राहतो त्या संधीस पररूप संधी असे म्हणतात .
पुर्वपद + परपद : पररुपसंधी
- घरी = घर + ई
घ+र+ई
घ+र+अ+ई
घ+र+ई
घ+री
घरी
- एकेक = एक + एक
क+ऐ= के ऐ+क+अ+ए+क
क+अ=क ए+क+ए+क
ए+के+क
एकेक
- पायी= पाय+ई
अ+ई
- सांगेन=सांग+एन
अ+ए
- घामोळे= घाम+ओळे
अ+ओ
- करून = कर+ऊन
अ+ऊ
- दारी = दार+ई
Marathi Vishesh Sandhi