Prayog In Marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-:प्रयोग:-
वाक्यात क्रियादाचा कार्त्याशी किंवा कर्माशी लिंग , वचन , पुरुष , यांचा बाबतीत जो संबध असतो त्यास प्रयोग असे म्हणतात .
{ कर्ता + कर्म + क्रियापद यांचा परस्पर सबंध म्हणजे प्रयोग होय }
[ प्रयोग = जोळणी ]
{ प्रयोग मुख्य = प्र + युज } [ युज = योग ]
प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात
- Q. प्रयोगाचे प्रकार किती?
A} एक B} दोन C} तीन D} चार
A} कर्तरी प्रयोग – वर्तमानकाळ तो , ती , ते , त्या
B} कर्मणी प्रयोग – भूतकाळ ला , ली , ले , ल्या
C} भावे प्रयोग – न.पु.ए.व.पु ते , ले , हे , जे , वे prayog in marathi
A} कर्तरी प्रयोग :-
ज्या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग , वचन , पुरुष , या प्रमाणे बदलते त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात
कर्त्याच्या लिंग , वाचन , पुरुष या प्रमाणे क्रियापद बदलले तेव्हाच कर्तरी प्रयोग दिसतो
- कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभाक्तित्त असतो
- कर्तरी प्रयोगात कर्म द्वूतीय / विभक्तीत असतो
- कर्तरी प्रयोगात क्रियापद वर्तमानकाळी असते
- कर्ता + कर्म + क्रियापद = कर्तरी प्रयोग
- शाम पेरू खातो
सीता पेरू खाते = कार्याचे लिंग बदल केल्यास कर्तरी प्रयोग
- सचिन क्रीक्रेट खेळतो
अंजली क्रिकेट खेळते
- आई बाजारात जाते
बाबा बाजारात जातात
- तो आकाशात उडतो
ती आकाशात उडते
- राम धनुष्य मोडतो
राधा धनुष्य मोडते
- लता गाणे गाते
किशोर कुमार गाणे गातो
- शिक्षक वाय्कर्ण शिकवतात
शिक्षिका व्याकरण शिकवते
- मी गाईस बघतो
ती गाईस बघते
A} कर्तरी प्रयोग B} कर्मणी प्रयोगी
C} भावे प्रयोग D} यापैकी नाही
कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात
१} सकर्मक कर्तरी प्रयोग
२} अकर्मक कर्तरी प्रयोगprayog in marathi
1] सकर्मक कर्तरी प्रयोग :-
ज्या कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्मसह असते टायस सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात .
{ कर्ता + कर्म + क्रियापद = सकर्मक कर्तरी प्रयोग }
- ललित पाणी पितो
ललिता पाणी पिते
- गाय चारा खाते
बैल चारा खातो
- राम ग्रंथ वाचतो
राधा ग्रंथ वाचतो
- शिक्षक विद्याथार्ना शिकवते
शिक्षिका विद्यार्थांना शिकवते
- मुलगा अभ्यास करते
मुलगी अभ्यास करते
A} कर्तरी प्रयोग A} कर्तरी
B} कर्मणी प्रयोग B} सकर्मक कर्तरी
C} भावे प्रयोग C} अकर्मक कर्तरीprayog in marathi
2] अकर्मक कर्तरी प्रयोग:-
ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते किंवा कर्त्यापासून निघालेली क्रिया क्रर्त्यावरच येवून थांबत असेल त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात .
अकर्मक कर्तरी प्रयोगात विशेषण क्री.वी.अ शब्दयोगी अव्यय , सप्तमी विभक्ती प्रत्यय आलेले असतात व ते कर्माचे कार्य करती नाही
{ कर्ता + क्रियापद } अकर्मक कर्तरी प्रयोग
{ कर्ता + विशेषण + क्रियापद }
{ कर्ता + क्री.वी.अ+ क्रियापद }
{ कर्ता + शब्दयोगी अव्यय + क्रियापद }
{ कर्ता + सप्तमी विभक्ती + क्रियापद त.ई.आ }
उदा .
१} चिमणी उडाली
चिमणा उडला
२} सर्व पोपट उडाले
सर्व मैना उडाल्या
3}चंद्र सुंदर दिसतो
चांदणी सुंदर दिसतात
४} सचिन आकर्षक खेळतो
सारिका आकर्षक खेळते
५} गाय हळू चालते
बैल हळू चालतो
A} सकर्मक कर्तरी प्रयोग A} कर्तरी प्रयोग
B} भावे प्रयोग B} कर्मणी प्रयोग
C} कर्मणी प्रयोग C} भावे प्रयोग
D} अकर्मक प्रयोगprayog in marathi
B} कर्मणी प्रयोग:-
ज्या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग व वचन प्रमाणे बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात
[ कर्मामुळे क्रियापद बदलते त्यास कर्मणी प्रयोग असते ]
कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीय विभक्ती , चतुर्थी , षष्ठी विभक्ती किंवा शब्दयोगी अव्यय असलेला असतो कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमा विभक्तीत असते कर्मणी प्रयोगात क्रियापद हे बहुतांश भूतकाळी असते
कर्ता कर्म क्रियापद
तृतीया विभक्ती + प्रथमा भूतकाळी
ने ए शी ला ली ले ल्या
नि ई हि शी
चतुर्थी विभक्ती + -//- -//-
स ला ते
स ला ना ते -//- -//-
षष्टी विभक्ती + -//- -//-
चे , च्या, ची
चा , ची , चे
शब्दयोगी अव्यय + -//- -//-
कडून
उदा .
१} रामाने आंबा खाल्ला
रामाने आंबे खाल्ले
२} त्याने पोवाडा म्हटला
त्याने कविता म्हटली
३} रामाने धनुष्य मोडला
रामाने काडी मोडली
४} रामाला टेकडी चढवते
रामला पर्वत चढवते
५} त्याने गाव सोडले
त्याने वाडा सोडला
A} कर्तरी प्रयोग B} कर्मणी प्रायोग
C} D}
कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार पडतात
- प्रधानकर्तुक कर्मणी प्रयोग
- प्राचीन / पुरान कर्मणी प्रयोग
- शक्य कर्मणी प्रयोग
- समापन कर्मणी प्रयोग
- नवीन कर्मणी / कर्म कर्तरी प्रयोगprayog in marathi
१} प्रधानकर्तुक कर्मणी प्रयोग :-
या प्रयोगात क्रियापद हे कमी नुसार बदलत असेल तरी बहुतेक वेळी कर्ताच प्रधान / मुख्य असतो .
A} रामाने गाणे म्हटले / गायले
रामाने पोवाडा म्हटला / गायला
टीप . वरील उदाहरण कर्मामुळे क्रियापद बदलते म्हणून कर्मणी प्रयोग
वरील उदाहरण क्रियाकरणारा कर्ताच मुख्य / प्रधान दिसतो म्हणून प्रधान कर्मणी प्रधानprayog in marathi
२} प्राचीन / पुरण कर्मणी प्रयोग :-
प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून कर्मणी प्रयोगाची रूपे तयार होतात.
{ करिजे , म्हणीजेले , कीजे , देईजे }
या सारखे कर्माचे रूपे वाक्यात आलेली दिसतात.
- जो जो कीजे परमार्थ आहो
- नळे इद्राशी असे बोलिजेले
- द्विजी निशीधापासव म्हणीजेले
- त्वाकाय कर्म करिजे लघुलेकरने
A} प्राचीन / पुरण कर्मणी प्रयोग
B}
C}
D}
prayog in marathi
३} शक्य कर्मणी प्रयोग:-
ज्या क्रियापदाने शक्यात सुचवली असेल त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
A} रामाच्याने टेकडी चढवते
रामाच्याने डोंगर चढवते
वरील उदाहरणात क्रीयाप्दावरून कर्त्याचे सामर्थ्य शक्यात दिसते व कर्मामुळे क्रियापद बदलते म्हणून शक्य कर्मणी प्रयोग
मराठी व्याकरण प्रयोग व त्याचे प्रकार
४} समापन कर्मणी प्रयोग:-
[समापन = शेवट / समाप्ती]
या कर्मणी प्रयोगात संयुक्त क्रियापद असते व ते क्रीयापद समाप्ती / समापनाचा अर्थ सूचित करते त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात .
समापन कर्मणी प्रयोगात कर्ता हा षष्टी विभक्ती असतो .
A} त्याची बातमी लिहून झाली
त्याचा लेख लिहून झाला ;prayog in marathi
५} नवीन कर्मणी / कर्मकर्तरी प्रयोग :-
या कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतून पध्दती प्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार असतो त्यास नवीन कर्मणी / कर्तरी प्रयोग असे म्हणतात .
उदा .
१} रामाकडून रावण मारला गेला
रामाकडून शूर्पणखा मारली गेली
२} पोलिसाकडून चोर पकडल्या गेले
पोलिसाकडून चोरी पकडल्या गेली
C} भावे प्रयोग:-
जेव्हा कर्ता किंवा कर्म त्यांच्या लिंग , वाचन प्रमाणे क्रियापद बदलत नाही त्यास भावे प्रयोग म्हणतात .
जेव्हा क्रियापदाचे रुप कर्ता / कर्म यांच्या लिंग वाचन पुरुष या प्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचन न.पु.असे स्वतंत्र असते तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हनतात
- भावे प्रयोगात कर्ता हा तृतीय विभक्ती किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो.
- भावे प्रयोगात कर्म द्वितीय विभक्तीत असते.
- भावे प्रयोगात क्रियापद तृ. पु. रा. व, न.पु असते.
कर्ता + कर्म + क्रियापद
तृतीया द्वितीय
ने ए शी स ला ते तृ.दु.न.पु.व
ने ए शी हि स ला ना ते ते , जे , हे , ले
चतुर्थी + -//- तू.पु.न.पु.ए.व
स ला ते
स ला ना ते
- रामाने रावणास मारले
- शिकार्याने कासवास पकडले
- आईने बाळाला चालविले
- मुलांना पालकांना घेवून यावे
- त्याने आता घरी जावे
A} कर्तरी प्रयोग
B} कर्मणी प्रयोग
C} भावे प्रयोग
D}
भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात
१} सकर्मक भावे प्रयोग
२} अकर्मक भावे प्रयोगprayog in marathi
१} सकर्मक भावे प्रयोग:-
ज्या भावे प्रयोगात क्रियापद हे सकर्मक असते त्यास सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
{ कर्ता + कर्म + क्रियापद = सकर्मक भावे प्रयोग }
उदा .
१} रामाने लक्ष्मणास बोलावले
२} मुलांनि मासोळे पकडले
३} गोपालाने गाइस बाधले
४} रामाने धनुष्याला मोडले
५} आईने’ बाळाला निजवले
A} सकर्मक कर्तरी
B} अकर्मक भावे प्रयोग
C} सकर्मक भावे प्रयोग
D} अकर्मक कर्तरी प्रयोग
२} अकर्मक भावे प्रयोग :-
ज्या भावे प्रयोगात क्रीयापादाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवशक्यता असते.
या भावे प्रयोगात क्र्त्यापासून निघालेले क्रिया कर्त्यावरच येवून थांबत असेल त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात .
कर्ता + क्रियापद कर्ता + विशेषण + क्रियापद
कर्ता + कि.वी.अ + क्रियापद कर्ता + शब्दयोगी अ. + क्रियापद
कर्ता + सप्तमी विभक्ती + क्रियापद
१} मुलाला निजवले
२} सचिनला मारले
३} मुलांना चांगले वागावे
४} कवीने सुंदर निहले
५} पावसाने आज झोडपले
A} अकर्मक भावे प्रयोग A} भावे प्रयोग
B} सकर्मक कर्तरी प्रयोग B} कर्तरी प्रयोग
C} सकर्मक भावे प्रयोग C} कर्मणी प्रयोग
D} अकर्मक कर्तरी प्रयोग D}
prayog in marathi
prayog in marathi