वाक्यातील शब्द विशेषण नाम सर्वनाम ही जशीच्या तशी मूळ स्वरूपात येत नाही वाक्यात त्यांचा उपयोग करताना त्यांच्या रूपात कधी कधी बदल करावा लागतो.
नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो विकार ,होतो त्यास विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे रूप तयार करताना जी अक्षरे शब्दांना जोडून येतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
नाम +प्रत्यय
उदा. रामने
मूळ शब्दांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्ती सारखे सर्व समान दिसते म्हणून त्यांना सामान्य रूप असे म्हणतात.
सामान्य रूप असा बदल करतेवेळी शेवटच्या अक्षरातील रस्व स्वर यामध्ये बदल होतो.