samas in marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-: समास :-
दोन किंवा अधिक शब्दतील परस्परसबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप होऊन जे एक जोड शब्द तयार होते . त्या शब्दाच्या एकिकरणास समास असे म्हणतात .
शब्दाच्या एकत्रीकरणासजो एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाला एकत्रिकरणास किंवा त्यास समसिक शब्द विग्रह असे म्हणतात .
समसिक शब्द कोणत्या शब्दपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगणे याचा विग्रह असे म्हणतात .
{ विग्रह = फोड करते }
समास म्हणजे = एकत्र होणे
{ समास = एकत्र }
समासामध्ये दोन पदे = शब्द एकत्र येतात
शब्दाच्या एकत्रीकरणास काय म्हणतात
= समास / सामासिक शब्द
{ सम + अस = समास }
समासाचे ऐकून चार प्रकार पडतात
Q . समासाचे ऐकून प्रकार किती ?
A} 1 B} 2 C} 4 D} 5
A} अव्ययीभाव समास
B} तत्पुरुष समास
C} द्वंद समास
D} बहुब्रीहि समास
1} अव्ययीभाव समास –
ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्या समासास अव्ययीभाव समास असे म्ह्नातात्त .
अव्ययीभाव समासातील पहिले पद उपसर्ग असते
उपसर्ग + नाम / शब्द
अव्यायीभाव समासातील पहिले शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो
अव्यायीभाव समासातील पहिले पद हे संस्कृत फारशी मराठी उपसर्ग युक्त उपसर्गाणी असे
- संस्कृत उपसर्ग = आ – प्रती – यथा
- फारशी उपसर्ग = दर – हर – बे – गैर – बर – बिन
- मराठी उपसर्ग दारो – पावलो – पदो
घडो – गावो – जागो – घरो
वेळो – क्षणो – गलो – रस्तो
- हे उपसर्ग अव्ययीभाव समासात आलेले असतात.
सामासिक शब्द विग्रह सामस
१} आमरण-आ+मरण मरेपर्यंत अव्यायीभाव
२} आजन्म- आ+जन्म जन्मापासून -//-
३} यशाशक्ती शक्तीप्रमाणे -//-
४} प्रतिदिन प्रत्येक दिवशी -//-
५} यथाक्रम क्रमप्रमाणे -//-
६} प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला -//-
७} आजीवन जीवनभर -//-
* घडोघडी प्रत्येक घडीला -//-
पदोपदी प्रत्येक पदाला -//-
पावलोपावली प्रत्येकपावलाला -//-
गावोगावी प्रत्येक गावी -//-
दारोदरी प्रत्येक दारी -//-
दिवसेनदिवस प्रत्येक दिवसाला -//-
घरोघरी प्रत्येक घरी -//-
बिनचूक कोणतीही चूक न करता -//-
गैरशिस्त शिस्तीप्रमाणे -//-
A} अव्ययीभाव समास
B}
C}
samas in marathi
2} तत्पुरुष समास :- समास व त्याचे प्रकार
या समासातील दुसरे पद महत्वाचे असते म्हणून या सामसान तत्पुरुष समास असे म्हणतात.
सामासिक शब्द विग्रह समास
पद/शब्द + पद / शब्द = तत्पुरुष समास
या समासाचा विग्रह करताना कधी विभक्तीचे प्रत्यय सुध्दा गाळलेले शब्द विग्रह मध्ये आलेले असतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात
- विभक्ती तत्पुरुष समास
- अलृप तत्पुरुष समास
- उपपद तत्पुरुष समास
- नत्र तत्पुरुष समास
- कर्मधारय समास
- द्विगूसमास
- मध्य पदलोपी समास
१} विभक्ती तत्पुरुष समास :-
या तत्पुरुष समासात विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारया शब्दयोगी अव्ययाचा’ लोप करून दोन्ही पढे जोडलेली असतात.
या समासात एका पदाचा / शब्दाचा दुसऱ्या पदाशी सबंध ज्या विभक्तीचे नाव त्या
सामासाल दिलेले असते म्हणून त्या समसास विभक्ती तत्पुरुष समास.
दु:खप्राप्त दु:खाला + प्राप्त दितीय तत्पुरुष समास
१} सुखप्राप्त सुखाला प्राप्त -//-
२} कृष्णाशीत कृष्णाला आश्रयीत -//-
३} देशगत देशाला गत -//-
१} तोंडपाठ तोंडाने पाठ तृतीय विभक्ती
२} दयार्द्र दयेने आर्द्र -//-
३} गुणहीन गुणाने हीन -//-
४} भक्तीवश भक्तीने वश -//-
५} वडिलापार्जीत वडिलांनी मिळवीलेली -//-
१} गायराम गाईसाठी रान चतुर्थी तत्पुरुष समास
२} वाटखर्च वाटेसाठी खर्च -//-
३} राजवाडा राजासाठी वाडा -//-
४} पोटपाळ पोळीसाठी पाट -//-
१} ऋणमुक्त ऋणातून मुक्त पंचमी तत्पुरुष समास
२} सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त -//-
३} जाती भूष्ट जातीभूष्ट -//-
४} जन्म खोड जन्मापासूनची खोड -//-
५} लंगोटी मित्र लंगोटीपासूनचा मित्र -//-
१} स्वर्गवास स्वर्गातील वास सप्तमी तत्पुरुष समास
२} पोटशुळ पोटातील शूळ -//-
३} वनभोजन वनातील भोजन -//-
४} घरगंधा घरातील धंधा -//-
५} पानकोमळा पाण्यातील कोवळा -//-
दोन वेगवेगळ्या समासात आढळनारे सामासिक
शब्द- १} राजवाडा = राजाचा वाडा – षष्ठी तत्पुरुष समास
राजासाठी वाडा – चतुर्थी तत्पुरुष समास
२} गावदेवी = गावाची देवी – षष्ठी तत्पुरुष समास
गावातील देवी – सप्तमी तत्पुरुष समास
३} चोरभय = चोराचे भय – षष्ठी तत्पुरुष समास
चोरापासून भय – पंचमी तत्पुरुष समास
samas in marathi
२} अलृप तत्पुरुष समास :-
{ अलृप = लोप न होणारे }
{ लृप = लोप होणारे }
या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्व पदाच्या विभक्तीचा लोप होत नाही
या समासात सप्तमी विभक्ती { त , ई , आ } या रूपाचा लोप होत नाही
पंकेरुट = पंकी + रूह
पंक + ई + रूह
पं+क+अ+ई+रु+ह
पं+क+ए+रु+ह
पं+के+रु+ह
पंकेरूह
- पंकेरूह
- अग्रेसर
- युद्धीष्ठीर
- कर्तरी प्रयोग अलृप तत्पुरुष समास
- कर्मणी प्रयोग
- सरसिज
- तोंडी लावणे
३} उपपद तत्पुरुष समास / कृदंत तत्पुरुष समास :-
या समासातील दुसरे पद हे धातूसाधित / कृदंत असते याचा उपयोग स्वतंत्रपणे करता येत नाही .
या सामासातील दुसरे पद प्रमुख / महत्वाचे असते व ते धातूसादित असते .
कृदंत
प्रधान / मुख्य + उपपद गौणपद { धातूसाधित } = उपपद तत्पुरुष समास
द = देणारे ग = गमन करणारे
हन = न जाणणारा शायी = निजणारा
ज = जन्मणारा स्थ = राहणारा
कार/करी/कर= करणारा खाऊ = खाणारा
लाव्या = लावणारा विक्या = विकणारा
1} पंकज = पंक + ज = चिखलात + जन्मनारा
2} जलद = ज = जल देणारे उपपद तत्पुरुष समास
3} मागास्त = मार्गावर राहणारा -//-
4} देशस्त = देशावर राहणारा -//-
5} द्विज = दोनदा जन्मणारा -//-
स्वर्ग = आकशात गमन करणारा
शेवशायी = सापावर निजनारा
ग्रंथ = ग्रंथ तयार करणारा
कृतज्ञ = केलेले उपकार आणणारा
A} उपपद तत्पुरुष समास
B}
samas in marathi
४} नत्र तत्पुरुष समास :-
नत्र तत्पुरुष समासात पाहिले पद नाकारार्थी असते .
या समासातील पहिले पद
{ अ , अन , न ,नि , ने ,गैर }
या सारखी निषेददर्शक / नकार दर्शक पदे आलेली असतात .
नकारार्थी उपसर्ग + महत्वाचे = नत्र तत्पुरुष समास
या समासातील पहिले पद निषेददर्शक / नकारार्थी असतो .
उदा.
- आयोग्य योग्य नसलेला
- अनादर आदर नासलेला
- नापसंत पसंत नसलेला
- नाउमेद उमेद नसलेला
- अनाचार आचार नसलेला
५} कर्मधारय समास :-
या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात
या समासातील पहिले पद हे विशेषण’ असते तर दुसरे पद नाम असते
कर्मधारय समासात काही वेळी दोन्ही पदे विशेषण असू शकतात.
{ विशेषण + नाम } कर्मधारय समास
- महादेव मधन असा देव कर्मधारय समास
- घनश्याम घना सारखा श्याम -//-
- रक्तचंदन रक्ता सारखे चंदन -//-
- मुखकमल मुख हेच कमल -//-
- नीलकमल निळ्या रंगाची कमल -//-
A} कर्मधारय समास
samas in marathi
६} द्विगू समास :-
ज्या समासातील पाहिये पद संख्याविशेषण असते त्यास द्विगू समास असे म्हणतात.
- Q. कोणत्या समसास संख्याविशेषण उपयोग करतात .
A} द्विगू समास B} C} D}
द्विगू समास हा कर्मधारय समासाचा पोटप्रकार आहे या समासात संपूर्ण सामासिक शब्द हा समुदायवाचक दर्शक नाम असते .
{ संख्याविशेषण + नाम } द्विगू समास
- पंचवटी पाच वाहचा समूह द्विगू समास
- नवरात्र नव रात्रीचा समूह -//-
- त्रिभुवन तीन भूवानाचा समूह -//-
- पंचवाडे पाच पाड्यांचा समूह -//-
- सप्ताह सात दिवसाचा समूह -//-
A} द्विगू समास B} C} D}
७} मध्य पदलोपी समास :-
या सामासिक शब्दातील पहिले पद आणि दुसरे पद यातील काही मधली पदे लोप करावी लागतात.
समान्याताह या शब्दाचा विग्रह करताना
{ युक्त , द्वारा , मार्फत’ , पुर्ता , असलेला / घातलेला }
असे पदे विग्रहमध्ये घालावे लागतात .
उदा.
- बटाटेभात बटाटे युक्त भात मध्य पदलोपी समास
- पुरणपोळी पूरण युक्त पोळी -//-
- साखरभात साखर असलेला भात -//-
- कांदे पोहे कांदे युक्त पोहे -//-
- दाळवांगे दाळयुक्त वांगे -//-
3} द्वंद समास :-
या समासातील दोन्ही पदे महत्व्वाची असतात द्वंद समासामध्ये उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो
द्वंद समासतील दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या महत्वाची असतात .
पद + पद = द्वंद समास
आणि – व – अथवा – किंवा } या उभयान्वयी
अव्यायचा या समासामध्ये उपयोग करतात
द्वंद समासाचे तीन प्रकार पडतात
Q . द्वंद समासाचे प्रकार किती?
A} तीन B} दोन C} एक D} यांपैकी नाही
१} इतरेतर द्वंद समास – आणि – व
२} वैकल्पिक द्वंद समास – अथवा – किंवा
३} समाहार द्वंद समास -इतर – गोष्टीचा समावेश
१} इतरेतर द्वंद समास :-
या समासाचा विग्रह करताना सामुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करतात .
उदा .
- रामलक्ष्मण राम अणी लक्ष्मण इतरेतर द्वंद समास
- आईबाप आई व बाप -//-
- हरीहर हरी आणि हर -//-
- कृष्णार्जुन कृष्ण व अर्जुन -//-
- स्त्रीपुरुष स्त्री व पुरुष -//-
A} द्वंद समास A} इतरेतर द्वंद समास
B} B}
C} C}
२} वैकल्पिक द्वंद समास:-
विकल्प म्हणजे दोघांपैकी एकाची निवड
या समासाचा विग्रह करताना अथवा – किंवा
या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करतात
विरुद्धार्थी शब्द
- बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्वंद समास
- तीनचार तीन किंवा चार -//-
- पासनायास पास अथवा नापास -//-
- सत्यासत्य सत्य अथवा असत्य -//-
- खरेखोटे खरे किंवा खोटे -//-
A} वैकल्पिक द्वंद समास
३} समाहार द्वंद समास :-
या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्था शिवाय त्याच पदार्थातील इतर जातीचा व पदार्थाचा त्यात समावेश केलेला असतो .
- मीठभाकर मीठ भाकर व इतर पदार्थ समाहार द्वंद समास
- भाजीपाला भाजी पाला व इतर भाजीचे प्रकार -//-
- चहापाणी चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ -//-
- अंथरूनपांघरून अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणारे कपडे -//-
- घरदार घर , दर , मुले व इतर संसारातील लोक -//-
A} समाहार द्वंद समास
samas in marathi
4} बहुब्रीहि समास:-
बहु = पुष्कळ ब्रिहि = तांदूळ
{ बहु ब्रिहि = धान्य संपन्न शेतकरी } सधन कास्तकार या सामसामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा उलेख होतो त्यास बहुब्रिहिसमास असे म्हणतात.
बहुब्रिहि समासाचे चार प्रकार पडतात
१} विभक्ती बहुब्रिहि समास
२} नत्र बहुब्रिहि समास
३] सह बहुब्रिहि समास
४} प्रादि बहुब्रिहि समास
१} विभक्ती बहुब्रिहि समास :-
या समासाचा विग्रह करताना शेवटी एक सबंध सर्वनाम येते
{ जो , जी , जे , ज्या } व त्याला विभक्तीचे प्रत्यय लागते , ज्या सर्वनाम विग्रह होतो त्या विभक्तीचे नाव त्या समसाला दिले जाते .
१] लब्धदृष्टी लब्ध दृष्ट आहे ज्यास तो द्वितीया विभक्ती बहुब्रिहि समास
२] प्राप्तधन प्राप्त आहे धन ज्यास तो -//-
३] जितेंद्रिय जीत आहे कार्य ज्याने तो -//-
४] दुतोंड दोन तोंडे आहे ज्याला तो -//-
५] दशमुख दश आहे मुख ज्याला तो -//-
पंचमी विभक्ती
१} निर्बल गेले आहे बाल ज्याचापासून बहुब्रिहि समास
२} निर्धन गेले आहे धन ज्याचापासून -//-
षष्ठी विभक्ती
१} मूषकवाहन मूषक आहे वाहन ज्याचे तो बहुब्रिहि समास
२} गजानन गज आहे आनन ज्याच्जे तो -//-
३} वक्रतुंड वक्र आहे तुंड ज्याचे तो -//-
४} नीळकंठ निळा आहे कंठ ज्याचा तो -//-
५} पितांबर पिता आहे अंबर ज्याचे तो -//-
सप्तमी विभक्ती
१} भीमादी भीम आहे आदी ज्याचे तो -//-
२} कृपादी कृपा आहे आदी ज्यात तो -//-
A} विभक्ती बहुब्रिहि समास
samas in marathi
२} नत्र बहुब्रिहि समास :-
या समासातील सामासिक शब्दाचे पहिले पद नाकारार्थी असते टायस नत्र बहुब्रिहि समास असे म्हणतात .
अ – अन – न – ना – णी या सारखी निषेद / नाकार
सर्शविंणारी पडे असतात .
नकारार्थी पद + ———- नत्र बहुब्रिहि समास
[ या समासातील सामासिक शब्दाचे पहिले पद नाकारार्थी असते ]
- निरस नाही रस आहे ज्यात[काव्य] नत्र समास
- अनंत नाही अंत ज्याला तो [साप] -//-
- अनाघी नाही आदी ज्याला तो [महादेव] -//-
- अव्यय नाही व्यय ज्याला तो [खर्च] -//-
- निरोप नाही रोगी ज्याला तो [ ] -//-
A } नत्र बहुब्रिहि समास
३] सह बहुब्रिहि समास :-
या समासात सामासिक शब्दाची पहिली पदे स.सट अशे असतात.
- सहपरिवार परिवारा अस असलेला सह बहुब्रिहि समास
- आदर आदर सहित असजो -//-
- सहकुटुंब कुटुंब सहित असजो -//-
- सफल फला सहित असजो -//-
- सबल बला सहित असजो -//- samas in marathi
४] प्रादि बहुब्रिहि समास :-
या समासातील पहिले पद
{ प्र, प्रश, अप , उप , दूर , सु.वी } उया उपसर्गणी युक्त असते त्यास प्रदि बहुब्रिहि समास असे म्हणतात .
प्रादी = प्र.उपसर्ग असलेला
उपसर्ग + नावे = प्रादी बहुब्रिहि समास
- सुलोचना चांगली लोचाण असलेली -//-
- सुमंगल मंगल आहे असे ते -//-
- प्रबळ अधिक बलवान आहे असे ते -//-
- निर्धूण निधून गेली आहे असे ती -//-
- दुर्दशा चांगल्या दशेपासून दुर असलेला -//-
A} प्रादि बहुब्रिहि समास
टीप.
- अव्यायीभाव समसामध्ये क्रि.वी.अव्यय असत
- द्वंद समासमध्ये नामाचा उपयोग करतात
- तत्पुरुष समासात विशेषणाचा उपयोग करतात
- बहुब्रिहि समासात उपसर्गाचा उपयोग करतात samas in marathi