नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे काय? 1)सर्वनाम (sarvnam in marathi)
सर्वनामा करीता वापरल्या जाणार्या परंतु स्वतत्रं़ अस्तित्व नसलेला शब्द म्हणजे सर्वनाम होय.
नामाऐवजी येणाÚया विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात
सर्वनामाला स्वतःच्या अर्थ नसतो, सर्वनाम ज्या नामा बद्दल आलेले असतात. त्या नामाचा अर्थ त्याला प्रांप्त होतो
सर्वनाम= प्रतिनाम
एकूण मूळ सर्वनामे 9 आहेत.
एकूण मूळ सर्वनामे किती? 1)आठ 2)सहा 3)नऊ 4)दहा
मी- तू- तो- हा- जो-कोण- काय- आपण- स्वतः
लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत उदा. तो, हा, जो
पु.
स्त्री
न.पु .
तो
ती
ने
हा
ही
हे
जो
जी
जे
वचनानुसार बदलणारी सर्वनामे पाच आहे उदा.
मी, तू, तो, हा, जो.
एकवचन
अनेकवचन
तो,ती,ते
त्या
हा,ही,हे,
ह्या
जो,जी,जे
ज्या
मी
आम्ही
तू
तुम्ही
सर्वनाम
बांलणारा
1ला
मी, आम्ही, आपण, स्वतः
ज्याच्याशी बोलतो
2रा
तू, तुम्ही
ज्याच्या विषयी बोलतो
3रा
तो ती, त, त्या
वरील तिन्हीही सर्वनामाबद्दल ऐणाÚया सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतातसर्वनामाचे एकून सहा प्रकार पडतातसर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात? 1)एक 2)दोन 3)निन 4) सहा