Home » शब्दाच्या जाती » shabd yogi avyay || examples ||शब्द योगी अव्यय व त्याचे प्रकारshabd yogi avyay || examples ||शब्द योगी अव्यय व त्याचे प्रकारby dmadhuj shabd yogi avyay आणखी वाचा :-वचन मराठी व्याकरण मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका Toggle-:शब्दयोगी अव्यय:-1.कालवाचक शब्दयोगी अव्यय :-2.स्थलवाचक शब्दयोगी अव्यय :-3.गतिवाचक शब्दयोगी अव्यय :-4.करनवाचक शब्दयोगी अव्यय :-5.व्यतीरिकवाचक शब्दयोगी अव्यय :-6.हेतुवाचक शब्दयोगी अव्यय :-7.योग्यावाचक शब्दयोगी अव्यय :-8.तुलनावाचक शब्दयोगी अव्यय :-9.कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय :-10.संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय :-11.सबंधवाचक शब्दयोगी अव्यय :-12.सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय :-13.भागवाचक शब्दयोगी अव्यय:-14.विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय :-15.दिकवाचक शब्दयोगी अव्यय:-16.विरोधवाचक शब्दयोगी अव्यय :-17.परिणामवाचक शब्दयोगी अव्यय :-साधित शब्दयोगी अव्ययशुध्द शब्दयोगी अव्यय -:शब्दयोगी अव्यय:- जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दाचा सबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय हे शब्द जोडण्याचे काम करतात शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र नसतात शब्दयोगी अव्यय हे मुळ क्रि.वि.अ जोडून येतात नाम + क्रि.वि.अ = शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय अविकारी आहेत .शब्दयोगी अव्ययाचा रुपात लिंग , वचन , पुरुष , यामुळे बदल होत नाही त्यामुळे त्यास अविष्कार अव्यय असे म्हणतात.शब्दयोगी अव्यय हि नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दचा जोडून येतात तर कधी क्रियापद किंवा कि विशेषण यानाही जोडून आलेले दिसतात .shabd yogi avyay नाम + क्रि.वी.अ = शब्दयोगी अव्यय झाड + खाली = झाडाखालीसर्वनाम + क्रि.वि.अ = शब्दयोगी अव्यय त्या + खाली = त्याखाली MPSC BOOK LIST BY Topper शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सामान्यरूप झालेले दिसते नाम + क्रि.वि.अ = सामान्यरूप झाड + खाली = झाडाखाली शब्दयोगी अव्यय चे प्रकार :- 1.कालवाचक शब्दयोगी अव्यय :- उदा . आत . पूर्वी , आधी , नंतर , पर्यंत , पावेतोरोहित दसरयापूर्वी गावी गेलादादा संध्याकाळच्या आत शेतात गेलासुर्योदया आधी व्यायाम करावाआम्ही सोमवरनंतर परीक्षेत बसूहिवाळ्यापार्यंत पेरणी पूर्ण होईलदुपारपावेतो कोटीचा निका लागेलA} कालवाचक A} शब्दयोगी अव्ययB} B}shbadyogi avyay in marathi 2.स्थलवाचक शब्दयोगी अव्यय :- आत , बाहेर , मागे , पुढे , जवळ , पाशी , नजीक , समक्ष , मध्ये , पलीकडे , समोरविद्यार्थी वर्गात उपस्थित आहेससा बिडाबाहेर निघालामाझ्या घरामागे सुंदर बाग आहेहा रस्ता मंदिरापुढे जातोशहरातील रस्त्यामाध्ये पाणी साचतेगावाअलीकडे मोठी विहिरी आहेमुले मंदिरासमोर खेळत आहेआम्ही बागेजवळ राहतोआमच्या शाळेनजीक तलाव आहेआरोपी कोटी समक्ष हजर झालाA} स्थलवाचक A} शब्दयोगी अव्यय 3.गतिवाचक शब्दयोगी अव्यय :- आतून – खालून – मधून – पर्यंत – पासूनरोहित घरातून धावत आलारेल्वे पुलाखालून धावत होतीआम्ही शेतामधून रस्ता काढलाशेतापर्यंत मी धावत आलोजहाज किनार्यापासून दूर गेले .A} गतीवाचक शब्दयोगी अव्यय A} शब्दयोगी अव्यय 4.करनवाचक शब्दयोगी अव्यय :- मुळे – योगे – करून – कडून – हातीमाझी गाडी तुझ्यामुळे मिळालीएवढे करून त्याने उपकार जाणलेमाझ्याकडून सर्वाना मदत केलीत्याला मितत्राद्वारा निरोप पाठविलातिच्याहाती पाळण्याची दोरी होतीshbadyogi avyay in marathi 5.व्यतीरिकवाचक शब्दयोगी अव्यय :- शिवाय – बिना – खेरीज – वाचून – व्यतिरिक्त – परताउदा .आजचा कार्यक्रम अध्यक्षशिवाय सुरु झालेला आहेवर्गात आमच्याखेजरी कोणीही उपस्थित नव्हतेविद्ये बिना मती गेलीतो आईवाचून पोरका झालावडिलांनी माझ्यापुरती हिस्सा राखून ठेवलाA} व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्ययB}C}D} 6.हेतुवाचक शब्दयोगी अव्यय :- साठी – करने – करिता – अर्थी – स्तवमी लग्नासाठी बाहेरगावी गेलोतुझ्याकारणे मी अभ्यास सोडलाआम्ही पुस्तकाकरिता पैसे जमविलेतो ज्या स्वरा बोलतो व्याअर्थ काहीतरी सत्य असले पाहिजेआम्ही वाढदिवसाप्रीत्यर्थ भेटवस्तू खरेदी केल्यामी परीक्षेनिमित्य नागपूरला गेलोतो माटीतोस्तव तेथे पोहोचलाA} हेतुवाचक श. अshbadyogi avyay in marathi 7.योग्यावाचक शब्दयोगी अव्यय :- सारखा – जोगा – जोन्या – समान – सम – प्रमाने -योग्यते पद तुझ्यायोग्य नाहीतिचा आवाज कोकिळे सारखा आहेकाही गोष्टी जीवनात मनाजोग्या नसताततू शिवाजी प्रमाणे व्यक्ती मत्व घडवA} योग्यावाचक शब्दयोगी अव्यय :-B}C} 8.तुलनावाचक शब्दयोगी अव्यय :- पेक्षा – तर – तम – मध्ये – परीसराम रावणापेक्षा श्रेष्ठ होतातोतर खरा बोलतोतुझ्यातम योग्य नाहीआमच्या दोघांमध्ये चांगले संबध आहेजीवन हे सोन्यापरीस चांगले आहेA} तुलावाचक शब्दयोगी अव्ययB}C} 9.कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय :- च – मात्र – ना – पण – फक्त – केवळमाझ्याजीवनात आईच प्रेरणा आहकालच्या हल्यात उरलमान बचावलातोना नेहमीच खरा बोलतोमला माझे बालपण आठवलेआता शब्द फक्त शिक्ल्ल्क राहिलेमला आईकेवळ मदत करतेA} कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययB}C} 10.संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय :- सुद्धा – देखील – हि – पण – केवळ – फक्तआगेत ग्रंथालायसुध्दा जळालेसभेत तोदेखिल उपस्थित होतातिचा जोडीदारहि बाहेर आलामला त्याबारिक सर्वकाही आठवलेआज विद्यार्थी फक्त उपस्थित आहेवादळाने घरकेवळ शिल्लक ठेवलेA} संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay examplesशब्दयोगी अव्यय 11.सबंधवाचक शब्दयोगी अव्यय :- विषयी- संबंधी- विशीमला गरिबीविषयी आदर आहेमी शेताच्या कामासाबंधी गावात गेलोमाझ्या मनात तिच्या विषयी मतभेत नाहीA} सबंधवाचक शब्दवाचक अव्ययB} 12.सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय :- बरोबर- सह- संगे – संकट – सहित -सर्वे – निशी – समवेतमी आईबरोबर गावी गेलोसीतारामसह वनवासात गेलीवायुसंग मोद भरेती कुटुंबसकत सहलीला पोहोचलोमाझ्यासवे त्याला वैभावप्रप्त झालेअर्जन शस्त्रनिशी उध्दात उतरलातो मित्रासोबत बागेत होताA} सहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay examples 13.भागवाचक शब्दयोगी अव्यय:- पैकी – आतून – पोटीशशीला शंबरपैकी नव्वदगुण मिळालेआईच्यापोटी रत जन्माला आलातिने जमिनीतून सोने उगवलेमी मनातून आत्मविश्वास ठेवलाA} भागवाचक शब्दयोगी अव्ययB}C} 14.विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय :- बदल – ऐवजी – जागी – बदलीतो माझ्याबद्दल चांगले विचार ठेवतोशेतकरी घराऐवजी शेतीला महत्त्व देतोत्याच्या जागी नवीन खेडाळू मिळालामी त्याच्याबद्दल / त्याबदली तेल विकत घेतलंA} विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय 15.दिकवाचक शब्दयोगी अव्यय:- प्रती – कडे – लागी – प्रतमाझी देवप्रत श्रद्धा आहेशामच्या आईप्रत खूप प्रेम आहेत्याने देवाकडे प्रार्थना केलीजीवालागी घोरA} दीकवाचक शब्दयोगी अव्ययB}C} 16.विरोधवाचक शब्दयोगी अव्यय :- विरुध्द –विन- उलटे- उलटभारताने पकविरूध्द सामना जिंकलामला आईविन करमत नाहीतो सगळ उलट / उलटे काम करतोA} विरोधवाचक शब्दयोगी अव्ययsshabd yogi avyay examples 17.परिणामवाचक शब्दयोगी अव्यय :- भरआज दिवसभर पाऊस पडलाA} परिणामवाचक शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay साधित शब्दयोगी अव्यय साधित शब्दयोगी अव्यायाचे खालील प्रकारनामसाधित शब्दयोगी अव्ययविशेषणसाधित शब्दयोगी अव्ययधातूसाधित शब्दयोगी अव्ययअन्यसाधित शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay 1} नामसाधित शब्दयोगी अव्यय :- नामापासून तयार होणारया शब्दयोगी अव्यायास नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात नाम नामसाधित श.अ1} कड कडे2} प्रमाण प्रामाणे3} मध्य’ मध्ये4} पूर्व पूर्वी5} अंत अंती6} मुळ मुळे7} विषय विषयी मी शेतीकडे लक्ष देतोराम दिलेल्या वचनाप्रमाणे वागत होताआमच्या वर्गातील स्वच्छता असतेया शतकापूर्वी समाजकीर्ती घडलीतो शब्दअंती थांबत होताआज संपामुळे शहर बंद होतामला देशाविषयी अभिमान आहेA} साधित श्बद्योगी अव्यय A} शब्दयोगी अव्ययshabd yogi avyay 2} विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय :- सम – सारखा – समान – योग्यशेती कर्जपुरवठ्याचे प्रमाणसम असेलतो वाघासारखा शूर योद्धा आहेआम्ही मित्रासमान सहलीला गेलोतो पूर्णपणे योग्य होताA} साधित शब्दयोगी अव्यय A} विशेषणसाधित अव्यय 3} धातूसाधित शब्दयोगी अव्यय :- धातूपासून तयार होणाऱ्या शब्दयोगी अव्यायास धातूसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. धातू धातूसाधित शब्दयोगी अव्यय1} कर करिता2} देख देखील3} पाव पावेतो4} लाग लागीउदामी आई करिता शाल विकत घेतलीमाझे मित्र देखील समाजकार्य करतातआम्ही रात्री पावेतो घरी पोहोचलोदेवालागी भक्तीA} साधित शब्दयोगी अव्यय A} धातूसाधित शब्दयोगी अव्ययB} B}shabd yogi avyay 4} अव्ययसाधित शब्दयोगी अव्यय :- अव्यायापासून तयार होणाऱ्या शब्दयोगी अव्यय. अव्यय अव्ययसाधित शब्दयोगी अव्ययपुढे पुढूनजळव जवळूनआत आतूनखाली खालूनमध्ये मधूनउदा.वाघ माझ्यापढून समोर आलागोदावरी नदी नाशिक जवळून वाहतेत्याने शेतीमधून भरपूर धान्य काढलेरेल्वे पुलाखालून धावत होतीत्याने घरातून दार बंद केलेA} अव्ययसाधित शब्द अव्यय A} साधित रा अव्यय शुध्द शब्दयोगी अव्यय च – मात्र – देखील – ना – पण – सुध्दा -हि उदा.मला नेहमी आईच मदत करतेकार्यक्रमाला मित्र मात्र उपस्थित होतामाझी ताईदेखील परीक्षा उतीर्ण झालीपक्षी हि आकाशात उडालेतीना हुशार मुलगी आहेसर्व शेतकरीसुध्दा पेरणीला गेलेमला माझे लहानपण आठवलेA} शुद्ध शब्दयोगी अव्ययB}C}D}Q अव्ययाचा प्रकार ओळखा?A} शब्दयोगी अव्ययshabd yogi avyayedit by :-pooja Deshmukh