→सव्यय:- नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. त्याला विकारी / विकरण / सव्यय असे म्हणतात
वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नाम,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद यामुळे लिंग मध्ये बदल होत आहे. त्यामुळे त्यास सव्वय असे म्हणतात.
वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नाम,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद यामुळे वचन मध्ये बदल होत आहे. त्यामुळे त्यास सव्वय असे म्हणतात.
पुरुष प्रथम —पुरुष—— मी – आम्ही द्वितीय —पुरुष —-तु – तुम्ही तृतीय —-पुरुष—- तो , ती, ते, त्या
→अव्यय:- क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी यांच्या रुपात लिंग, वचन, पुरुष याच्यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी / अविकरण/ अव्यय असे म्हणतात.