Suvichar In Marathi 20 best Of best In Marathi Langauge.See
We Provide You 20 Best Suvichar in Marathi With Images
latest marathi suvichar With Images
आयुष म्हणजे तुमच्या सोबत जे घडते ते १० टक्के आणि त्या१.वर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते ९० टक्के असते
जी व्यक्ति तुमच्या प्रगति वर जळते तिचा कधीही तिरस्कार करू नका कारण ती तुम्हाला त्यांच्या पेक्षा श्रेठ मानते
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि एवढं करूनही ते तुमची कदर करत नसेल तर तो त्यांचा दोष आहे तुमचं नाही
कधी कधी देव तुमची परिस्थिति बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते
सुख ही एक मानसिक सवय आहे ती लावून घेण आपल्या हातात असत जितके स्वताला सुखी समजलं तितके सुखी राहाल
वाट पाहणार्यांपेक्षा वाट लावणारे खूप असतात जमिनीवर राहून आकाशाला हात लावणारे खूप असतात सर्वांच्या आयूषात दुख भरभरून असत कारण सुख देंनार्यांपेक्षा दुख देणारे खूप असतात .
शिक्षण डिग्री पैसा माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नाही कष्ठ अनुभव व माणुसकी हीच माणसाचा श्रेठत्व ठरवते
एक कोटीचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी ठरते.एखाद्या गोष्टीचे महत्व त्यांच्या किमतीपेक्षा त्याच्या वेळेवर येणार्या उपयोगीतेवर ठरते
शेकडो लोकांनी कौतुक केल म्हणून कोणी यशस्वी ठरत नाही जे प्रतिकूल परिस्थिति मध्ये यशला गवसणी घालतात त्यांना यशस्वी म्हटलं जात
आशा कढीच सोडू नये एक दिवस आपल्याला जे हवय ते नक्की मिळेल आणि मग आपणच मागे वळून बघून म्हणू अरेच्या इतच्या अडचणी मधून मी खरच मार्ग काढला
एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी जर आपण काही करू शकत नसू तर एखादी तकरार करण्याचा पण आपल्याला काही अधिकार नाही
आहे त्याच्यात ज्याला समाधान मानता येत त्याला सुखी होता येत
आपल्याला कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही आपण आपल काम उत्तम कराव आपल्या मताची मानस आपल्याला जुळत जातील
यश हे सोप कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महा कठीण कारण त्याला मनाची परवानगी लागते
जी मानस दुसर्याच्या चेहर्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ईश्वर त्यांच्या चेहर्यावर आनंद कधीच कमी हू देत नाही
आत्मविश्वासाने केलेल्या कामाला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात संकट आपल्या आत्म विश्वासची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात
जेव्हा काही लोक आपली आठवण फक्त गरज असल्यावर काढतात तेव्हा वाईट वाटू नये कारण एका मेणबत्ती ची आठवण गरज झाल्यावर कढते
जिंकणे म्हणजे पहिले येणे नसते एखादी गोष्ट पाहिल्यापेक्षा चांगली करणे म्हणजे जिंकणे होय
योग्य दिशा ही अतिशय महत्वाची गोष्ठ आहे अनिश्चित गतीपेक्षा कारण तुम्ही ज्या दिशेला घावत आहात ती योग्य असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल