Ubhyanvayi avyay in marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
उभयान्वयी अव्यय
दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणाव्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
उभय = दोन
अव्यय = सबंध
लिंग , वचन , विभक्ती , पुरुष यामुळे उभयान्वयी अव्यायात बदल होत नही म्हणून त्यास अविकारी अव्यय असे म्हणतात.
उदा.
A} प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-
B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-
A}प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय:-
दोन प्रधान वाक्य मुख्य वाक्य जोडण्याचे काम करण्याऱ्या अव्यायास प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. आणि व – अथवा – किंवा – शिवाय – परंतु – वा – अन – कि -तरी – बाकी – किंतु – परी – म्हणून- सबब – यास्तव – याकरिता – तस्न्मात – तेव्हा
यान्ना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात
1} मी शाळेत गेलो आणि परत आलो 11}———–किंतु————
2} तू घरी जा व काम कर 12}———–परी—————-
3}——–अथवा————– 13}———-म्हणून————
4}———किंवा————– 14}——-सबब———-
5}——-शिवाय——— 15}——थीस्तव———
6}——–परंतु————- 16}——–यास्तव——–
7}——-वा———— 17}———याकरिता——-
8}——-अन———- 18}——–तस्मात———
9}——कि———– 19}———तेव्हा———
10}——बाकी——–
A} प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय A} केवलवाक्य’
B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय B} संयुक्तवाक्य
C} C} मिश्रवाक्य
प्रधानत्वसूचक / बोधक अव्यायाचे चार प्रकार पडतात
- समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय
- विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
- न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय
- परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
1} समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय:-
दोन मुख्य वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या उभयान्वयी अव्यायस समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय हे पहिला वाक्यत अधिकभर घालतात.
उदा . आणि – व – अन – शिवाय यांना समच्चयसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.
- शाळेची घंटा झाली आणि मुले नाचू लागली
- तो घरी पोहोचला व भांडणाला सुरुवात झाली
- त्याने गरिबांना जेवण दिले शिवाय कपडेटी दिले
- मुख्यमंत्री उभे राहिले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या
- सेनापती ने इशारा केला अन आम्ही शत्रुवर तुटून पडलो
- Q. अव्ययाचा प्रकार उभयान्वयी अव्यायचा प्रकार?
A} उभयान्वयी अव्यय A} समुच्चयबोधक उ.भ.अव्यय
B} B}
वाक्याचा प्रकार ओळखा?
A} संयुक्त वाक्य
B}
C}
2}विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय:-
दोघांपैकी एकाची निवड करतात
उदा .
अथवा – वा – किंवा – कि
- देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी द्रुढ भावो ||
- पाऊस पडो वा न पडो मी गावी जाणारच
- तुला चहा हवा कि कॉफी
- मी किंवा माझे भाऊ शेती करतीलच
A} विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय A} संयुक्त वाक्य
3} न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय:-
पहिल्या वाक्यत काही उणीव किंवा दोष / कमीपणा असल्याचे दर्शविते त्यास न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात.ubhyanvayi avyay in marathi
उदा.
पण – परंतु – परी – बाकी – किंतु – तरी
- मी बाहेर आले पण काम झालाच नही
- कर्करोगावर बरेच संशोधन झाले परंतु औषध निघाले नाही
- मरावे परी कीर्ती रूपे उरावे
- मला थोडे बरे नही बाकी काही नही
- मी तरी शाळेत जाईल
A} न्यनत्वबोधक उभयन्वयी अव्यय A} संयुक्त वाक्य
B} B}
4} परिणामबोधक उभयान्वयी अव्यय:-
पहिल्या वाक्यात जे घडले टायचा परिणाम दुसरया वाक्यात दिसतो
उदा.
म्हणून – सबब – याकरिता – यास्तव – तस्मात – तेव्हा
- मी मनापासन ते काम केले म्हणून पूर्ण झाले
- रस्त्यात गाडी बंद पडली यास्तव / सबब मला उशीर झाला
- मला त्याने मारले याकरिता / म्हणून मी त्याच्याशी बोलत नाही
- वडलांनी आयुष्भर मेहनत केली म्हणूनच यश प्राप्त झाला
A} परिणामबोधक उभयान्वयी अव्यय A} संयुक्त वाक्य
B} B}
B} गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-
जेव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य असे असताना वर्णाची जी वाक्य जोडली जातात त्यास गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
मुख्यप्रधान वाक्य + उप/ गौण वाक्य = गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
उदा. म्हणजे – म्हणून – कि – जे -कारण – करनकि -काकी- यास्तव – सबब – जर -तर- जरी-तरी- तर-तरी
- ——-म्हणजे ——–
- ——-म्हणून———-
- ——–कि———-
- ———जे———–
- ———कारणकि——
- ———काकी———
- ——–यास्तव———-
- ———सबब———-
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार पडतात
- स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
- कारणबोधक उभयान्वयी अव्यय
- उदेशबोधक उभयान्वयी अव्यय
- संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
1} स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय :-
या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्यात सबंध जोडलेला असतो तसेच मुख्य वाक्यांचे स्वरूप /खुलासा / स्पष्टीकरण केलेले असते.
-
उदा. म्हणून – म्हणजे – कि- जे
- एक डझन म्हणजे बारा वस्तू
- एक रुपया म्हणून त्यांनी मला 2 रुपये दिले
- सर म्हणाले कि आम्ही जिंकलो
- विनंती अर्ज ऐसा जे
A} स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय A} मिश्र वाक्य
—
2} कारणबोधक उभयान्वयी अव्यय:-
हि उभयान्वयी अव्यय मुख्य वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात सांगतात किंवा पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात आलेले असते .
उ.दा.{कारण-कारण-की -काकी }यान्ना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
उ.दा.
1.सचिन सामनावीर ठरला कारण त्याने चांगली खेळी केली .
2.मला मराठी काव्य आवडले काकी ते मायबोलीत आहे .
3.त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली .
4.मला देशा विषयी अभिमान आहे काकी ती माझी जन्मभूमी आहे.
5.मला बढती मिळाली कारण कि मी चोख कामगिरी केली .
6.मला सुती कापड आवडले काकी ते या देशात तयार होते .
7.मला शिक्षकांनी मारले कारण मी चुकीचे उत्तर दिले.
- A) कारणबोधक उभयान्वयी अव्यय:-
B)————————————-
C)————————————–
D)—————————————
३) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय :-
जेव्हा उपवाक्य हे मुख्य वाक्याचा उद्देश/हेतू दर्शवितात त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .ubhyanvayi avyay in marathi
उदा –{ म्हणून -सबब-यास्तव }
- चांगले शिक्षण मिळावे म्हणून मुबईला गेलो .
- प्रथम क्रमांक मिळावा यास्तव /सबब मी प्रयत्न केला .
- तपचर्या करता यावी म्हणून मी वनवासात गेलो.
- A) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय
B)________________________
C)________________________
D)________________________
४)संकेत बोधक उभयान्वयी अव्यय:-
ज्या उभयान्वयी अव्यायामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ठ अवलंबुन असते त्यास संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन.
प्रयत्न केला तर यश मिळेल.
तो माझ्याकडे आला कि मी नक्की येईन .
तू अधिकारी झाला म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक होईल.
जरी त्याला पैसे दिले तरी त्याने खर्च केले नाही .ubhyanvayi avyay in marathi