Vachan In Marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-: वचन :-
-नामाच्या रूपावर वस्तू व प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात.Vachan in marathi.
-नामच्या ठिकाणी संख्या सुचवण्यासाठी जो गुणधर्म असतो त्यास वचन असे म्हणतात
- Q. नामाच्या ठिकाणी संख्या सुचण्याचा गुणधर्म म्हणजे ?
A} वचन B} दोन
वचन म्हणजे संख्या वचन = संख्या
वचन = बोलणे
-: वचन प्रकार :-
- वचनाचे दोन प्रकार पडतात.
- Q. वचनाचे प्रकार किती?
A} दोन B} तीन C} D}
1} एकवचन
2}अनेकवचन
1} एकवचन :-
-नामच्या रुपावरुन एका संख्येचा बोध होतो त्यास एकवचन म्हणतात.
उ.दा.
नदी हार घोडा पुस्तक
इमारत वीट ट्रेन बगीचा
पहि मुलगा घडी सागर
गाडी सायकल वर्ग दुकान
झाड रस्ता वाघ चंद्र
सूर्य पर्वत तारा वाट गाय
किल्ली टेबल खुर्ची खांब बैल
फळा झाडू दोर सुत माणूस
दोरा डोळा खिडकी महाल माळ
ताळ मोर फुल चंडू लोखंड
कापूस खडू रस्ता हाड पाणी
अंगठी ग्रंथ दागिना कापड दार
महिना वर्ष
A} एकवचन B} अनेकवचन
२} अनेकवचन :-
-नामाच्या रुपावरुन एकापेक्षा जास्त संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास अनेकवचन असे म्हणतात.
उ.दा.
नद्या घरे घोडे पुस्तके’ विटा इमारती
मुलगे गायी झाडे दुकाने रस्ते चांदणे
तारे वाटा सायकली किल्ला मळा खुर्चा
माणसे फुले डोळे चेंडू सोने चांदी
तांबे लोखंड खिडक्या हाडे पाणी अंगठ्या
दागिने कपडे दारे महिने
A} एकवचन B} अनेकवचन C} D}
आणखी काही माहिती :-
- नामाचे जे मुल रूप असते ते नेहमी एकवचनी असते .
- नामाचे अनेकवचन होत असताना काही नामांना प्रत्यय लागतो .
- नामाच्या तीन प्रकार पैकी सामन्य नामाचे अनेकवचन होते .
- विशेषनाम व भाववाचक नाम नेहमी एकवचनी असतात.
- केव्हा केव्हा व्यक्ती एक असली तरी वयाने , ज्ञानाने, अधिकाराने मोठी असेल त्या व्यक्ती बद्दल आदर दखाविण्यासाठी आपण त्याचा उलेख एकवचनी करतो त्यासाठी त्या नावापुढे काही प्रत्यय लागतात.
-
पुरुषवाचक नवा समोर राव , जी , पंत , साहेब , बुवा , महाराज , आचार्य , भाऊ, तात्या या सारखे प्रत्यय लागतात तसेच स्त्रीवाचक नावापुढे ताई , बाई, आक्का , काकूबाई उया सारखे प्रत्यय लागलेले असतात
उ.दा.
एकवचन अनेकवचन
केशव केशवपंथ
राव रावसाहेब
लक्ष्मण लक्ष्मणतात्या
शंकर शंकरचार्य
विष्णू विष्णूबुवा
गाडगे गाडगेमहाराज
सदा सदाभाऊ
ज्योती ज्योतीताई
राधा राधाबाई
कृष्ण कृष्णामाई
शांती शांतीकाकू
मंदा आक्का
प्रश्न :-
- गांधीजी शांत स्वभावाचे होतो?
- विलासराव साहित्यिक आहे?
- केशवपंत सरपंच होते
- नानासाहेब नेपाळला पळून गेले?
- सादुतात्या विनोदी काळकर होता?
- विष्णुबुवा कीर्तनकार आहे
- अभिभाऊ आमदार झाले
- जोधाबाई अकबराची पत्नी होती?
- जिजाबाईने शिवरायास घडवले
- सुमनकाकू सांज सेविका आहे?
- लताआक्का गावी गेल्या?
A} अनेकवचन B} एकवचन
अजून काही :-
बाबा- दादा-वहिणी-मामी-काळी हे शब्द आदराथी असूनही त्याचा उपयोग एकवचनी सारखा असतात.
1} दादा शेतात गेला 2} बाबा फिरायला गेले
3} वहिणी स्वयंपाक करते 4} मामि मुलना शिकवते
5} काकी देवाची पूजा करते
A} अनेकवचन B} एकवचन C} D}
काही विशेष :-
पुलिंगी नामाचे अनेकवचन
एकवचन अनेकवचन
- मुलगा मुलगे / मुले
- बगळा बगळे
- भाला भाले
- महिना महिने
- पिंजरा पिंजरे
- आंबा आंबे
- लांडगा लांडगे
- घोडा घोडे
- कोल्ह कोल्हे
- रस्ता रस्ते
- ससा ससे
- मासा मासे
- कावळा कावळे
- मळा मळे
- वाडा वाडे
- रेडा रेडे
- काटा काटे
- बोका बोके
- दरवाजा दरवाजे
आदराथी नामाचे अनेक वचन होत नाहि.
एकवचन अनेकवचन
काका काका
मामा मामा
दादा दादा
वहिनी वाहिनी
ताई ताई
आजी आजी
भाऊजी भाऊजी
आई आई
- या अतिरिक्त अ – ई – ऊ असे शेवटी असणारया शब्दाचे अनेकवचन होत नाही
एकवचन अनेकवचन
- तरुण तरुण
- गुरु गुरु
- माळी माळी
- नातू नातू
- पक्षी पक्षी
- तावू तावू
- कवी कवी
- सोन सोन
- तेली तेली
- गहू गहू
- फोटो फोटो
- खडू खडू
- झाडू झाडू
- चेंडू चेंडू
- चिकू चिकू
- शेतकरी शेतकरी
- दिवसे दिवस
- गाडे गाडी
- बाल बाल
- विहीर विहीर
- पथ पथ
- मार्ग मार्ग
- मित्र मित्र
- सैनिक सैनिक
- उमेदार उमेदार
- रोगी रोगी
- शिवी शिवी
- पुजारी पुजारी
- पक्ष पक्ष
- व्यापारी व्यापारी
- गुन्हेगार गुन्हेगार
- चोर चोर
- पोलीस पोलीस
- कामगार कामगार
- वाघ वाघ
- बाई बाई
- बैल बैल
- कागद कागद
- सुतार सुतार
- देश देश
- भाऊ भाऊ
- गृहस्त गृहस्त
-
स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन :-
एकवचन अनेकवचन
माळ { अ } माळा { आ }
खाट खाटा
सहल सहली
विट विटा
तार तारा
धार धारा
चूक चुका
भिंत भिंती
वेळ वेळा
केळ केळी
तारीख तारखा
म्हैस म्हशी
विहीर विहिरी
सून सुना
पतंग पतंगी
सर सरी
- भाऊ भाऊ
- गृहस्त गृहस्त
vachan in Marathi
edit by :-pooja Deshmukh