visarga sandhi
-:विसर्गसंधी:-
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किवा स्वर असतो त्यास विसर्ग संधी असे म्हणतात.
विसर्ग + व्यंजन = विसर्गसंधी
विसर्ग + स्वर = विसर्गसंधी
विसर्गसंधीचे खालील प्रकार पडतात.visarga sandhi
A} विसर्ग उ-कार संधी :-
विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे व्यंजन आल्यास विसर्गाच्या उ होतो व तो मागील स्वरामध्ये मिसळून त्याचा ओ होतो
अ : व्यंजन
अ + उ
ओ
1} मनोरथ
न+ओ=नो मन:रथ
न+अ=न म+न+:+र+थ
म+न+अ+उ+र+थ : चा उ
म+न+ओ+र+थ अ+उ=ओ
म+नो+र+थ
मनोरथ
2} यशोधन
यश:+धन
श+ओ=शो य+श+:+ध+न
श+अ=श य+श+:+ध+न
य+श+अ+:+ध+न
य+श+अ+उ+ध+न
य+श+ओ+ध
यशोधन
3} मनोगत
मन:+गत
न+ओ=नो म+न+:+ग+त
म+न+अ+:+ग+त
म+न+अ+उ+ग+त
म+न+ओ+ग+त
म+नो+ग+त
मनोगत
4} अधोवदन=अध:वदन
5} तेजनिधी=तेज:निधी
6} अधोमुख=अधो:मुख
7} रजोगुण =रज:गुण visarga sandhi
मनोरंजन
मन:+रंजन
न+ओ=नो म+न+:+अ+:+रं+जं+न
र+.=रं म+न+अ+:+रं+ज+न
म+न+अ+उ+रं+ज+न
म+न+आ+रं+ज+न
म+नो+रं+ज+न
मनोरंजन
अधोवदन
अध:+वदन
अ+ध+:+व+द+न
अ+ध+:+अ+:+व+द+न
अ+ध+अ+:+व+द+न
अ+ध+ओ+व+द+न
अ+धो+व+द+न
अधोवदन
तेजोनिधी
तेज:निधी
ते+ज+:+न+इ+ध+ई
ते+ज+उ+न+इ+ध+ई
ते+ज+अ+उ+न+इ+ध+ई
ते+ज+ओ+न+इ+ध+ई
ते+जो+नि+धी
तेजोनिधी
अधोमुख
अध:+मुख
अ+ध+:+म+उ+ख
अ+ध+अ+उ+म+उ+ख
अ+ध+ओ+म+उ+ख
अधोमुख
रजोगुण
रज:+गुण
र+ज+:+गु+ण
र+ज+अ+:+गु+ण
र+ज+अ+उ+गु+ण
र+ज+ओ+गु+ण
र+जो+गु+ण
रजोगुण
B} विसर्ग र’ संधी :-
विसर्गाच्या मागे अ , आ कोणताही स्वर आल्यास किवा पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र’ होऊन संधी होते त्यास विसर्ग र’ संधी असे म्हणतात .visarga sandhi
- दुर्जन=दु:जन
द+उ=दु द+उ+:+ज+न
र+ज=र्ज द+उ+र+ज++न
दु+र्ज+न
दुर्जन
- निरंतर
न+र=नि नि:+अंतर
र+.=रं नि+:+अ+.+त+र
अ+.=अं न+इ+:+अ+.+त+र
नि+रं+तर
निरंतर
- बहिरंग
ह+इ=हि ब+हि+:+अ+.+ग
र+अ=र ब+ह+इ+:+अ+.+ग
अ+.=अं ब+हि+र+अ+.+ग
बहिरंग
- दुरात्मा
दु:+आत्मा
द+उ=दु द+उ+:+आ+त्मा
त+म=त्म द+उ+र+आ+त्मा
त्म+आ=त्मा दु+रा+त्मा
दुरात्मा
- निर्विकार
न+इ=नि नि:+विकार
व+इ=वी नि+:+वी+का+र
वी+र=र्वी न+इ+:+व+इ+का+र
नि+र्वी+का+र
निर्विकार
- निर्लोभ
न+इ=नि नि:लोभ
ल+ओ=लो न+इ+:+ल+ओ+भ
लो+र=र्लो नि+र्लो+भ
निर्लोभ
- दुर्दैव
द+उ=दु दु:दैव
द+ऐ=दै द+उ+:+द+ऐ=व
दै+र=दै द+उ+:+द+ऐ+व
द+अ+र+दै+व
दुर्दैव
- दुर्वासन
द+उ=दु दु:+वासन
व+आ=वा द+उ+:+व+आ+स+न
वा+र=र्वा द+उ+र+वा+स+न
दु+र+वा+स+न
दुर्वासन
- र या व्यंजनापुढे र आल्यास पहिल्या र चा लोच होतो व मागील स्वर ऱ्हस्व असल्यास दीर्घ होतो.visarga sandhi
- निरस
न+ई=नी नि:+रस
न+इ=नि न+इ+:+र+स
न+ई+र+स
नि+र+स
निरस
- नीरव
न+इ=नि नि:+रव
न+ई=नि न+इ+:+र+व : चा र
न+इ+र+र+व इ चा लोच
न+ई+र+व
नीरव
- नीरज
नि:+रज
न+इ+:+र+ज
न+इ+र+र+ज : चा र
न+इ+र+ज र चा लोच
न+ई+र+ज
नीरज
- पदाच्या शेवटी स येवून त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो { : }Visarg sandhi In Marathi
- मनस + पटल = मन:पटाल
मन:पाटाल
म+न+स+प+ट+ल
म+न+:+पटल
म+न+:+प+ट+ल
मन:पटल
- तेजस +कण=तेज : कण
ते+ज+स+क+ण
ते+ज+:+क+ण
तेज:कण
- पदाच्या शेवटी र येवून त्यांच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या र चा विसर्ग होतो .visarga sandhi
- अंतर + करण= अंत : करण
अं+त+र+र+क+र+ण
अं+त+र+क+र+ण
अंत:करण
- चतुर +सूत्री = चतु:सूत्री
च+तू+र+स+उ+त्रि
च+तू+:+सु+त्रि
चतु:+सूत्री
- विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास तो र तसाच राहून संधी होते .visarga sandhi
- पुरन+जन्म=पुनर्जन्म
प+उ=पु पु+न+र+ज+न्म
र+ज=र्ज पु+न+अ+र+ज+न्म
न+म=न्म पु+न+र+ज+न्म
पुनर्जन्म
- अंतर +आत्मा=अंतरात्मा
अं+त+र+आ+त्मा
अं+त+अ+र+आ+त्मा
अं+त+रा+त्मा
अंतरात्मा
- विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क , ख , प, फ’ हि कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो व पुढे अन्य स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो .visarga sandhi
अ : क : ख , प, फ
- प्रात:काल = प्रात : काल
प्रा=आ प्रा प्रा+त+:+क+आ+ल
प्रा+त+अ+:+क+आ+ल
प्रा+त+:+का+ल
प्रात:काल
- तेज :पूज = तेज : + पूज
अध : पतन = अध :+ पतन
रज : कण = रज :+ कण
इत : पर = इत : पर
- इतउत्तर = इत : + उत्तर
त+त=ल इ+त+:+उ+ल+र
इ’+त+अ+:+उ+ल+र : चा लोप
इ+त+अ+उ+ल+र
इतउत्तर
- अतएव = अत:एव
अ+त+:+ए+व
अ+त+अ+:+ए+व : चा लोच
अ+त+ए+व
अतएव
- विसर्गाच्या मागे इ / उ स्वर असून पुढे क , ख , प , फ हि कठोर व्यंजने आली तर विसर्गाच्या प होतो.visarga sandhi
इ/उ : क – ख – प – फ
ब
- निष्पाप नि : + पाप
नि+:+प+आ+प
न+इ+:+प+आ+प
न+इ+ष+प+आ+प
नि+ष्पा+प
निष्पाप
- दुष्काळ = दु:काळ
दु+:+का+ळ
द+उ=दु द+उ+ष+क+आ+ळ
ष+क=ष्क द+उ+ष+क+आ+ळ
दु+ष्क+आ+ळ
दुष्काळ
- दुष्परिणाम = दु:परिणाम
द+उ+दु दु+:+प+र+र+णा+म
ष+प=ष्प द+उ+:+प+री+णा+म
र+इ=री द+उ+ष+प+री+णा+म
दु+ष्प+री+णा+म
दुष्परिणाम
- चतुष्कोन = चतु:+ कोन
त+उ=तू च+त+उ+:+क+ओ+न
ष+क=ष्को च+त+उ+ष+को+न
ष्क+ओ=ष्को च+तू+ष्को+न
चतुष्कोन
- बहिष्कृत = बहि:+कृत
इ+ह=हि ब+हि+:+कृ+त
ब+ह+इ+:+क+ऋ+त
ब+ह+इ+ष+क+ऋ+त
ब+हि+ष्कृ+ऋ+त
बहिष्कृत
- विसर्गाच्या पुढे च व छ आल्यास विसर्गाच्या श होतो
- विसर्गाच्या पुढे त व थ आल्यास विसर्गाच्या स होतो
: च – छ : त – थ
श स
visarga sandhi
निश्चल = नि : चल
न+इ=नि नि+:+च+ल
श+च=श्च नि+श+च+ल
निश्चल
दुश्चिन्ह
द+उ=दु दु+:+च+इ+न्ह
श+च=श्च दु+श+च+इ+न्ह
श्च+इ=श्चि दु+श्चि+इ+न्ह
दुश्चिन्ह
- विसर्गाच्या पुढे श , ष , स आल्यास विसर्ग विकल्पाते कायम राहतो किवा लोप पावते
: श ष स visarga sandhi
- दु:शासन
द+उ=दु दु:+शासन
द+उ+:+श+आ+स+न
द+उ+:+शा+स+न
दुशासन
- नि:संदेह = नि:संदेह
चतु+श्रुंगी = चतु:श्रुंगी
पूर:सर = पूर:+सर
प्रात:स्मरण= प्रात:स्मरण visarga sandhi
edit by :-pooja Deshmukh