vyanjan sandhi in marathi
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
-: व्यंजन- संधी:-
A) प्रथम व्यंजन संधी :-
स्पर्श व्यंजना पैकी अनुनासिक खेरीज कोणत्याही व्यंजना पुढे कठोर व्यंजन आले असता ,त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येवून संधी होते . याला ‘प्रथम व्यंजनसंधी’असे म्हणतात.
1.विपद + काल द + क = त + क =त्क
vyanjan sandhi in marathi
B}तृतीय व्यंजन संधी :-
पहिल्या पाच वर्गातील अनुनासिका खेरीज कोणत्याही व्यंजनापुढे आल्यास 3 + 4+ 12 स्वर आल्यास पाहिया वर्ण बद्दल व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्यास तृतीय व्यंजन संधी म्हणतात .vyanjan sandhi in marathi
1 2 3 4 अनुनासिकवर्ण
क ख ग घ ड
च छ ज स त्र
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ भ म्र्
य व र ल
श ष स
हं
- अब्ज = अप्र् +ज
ब+ज=ब्ज अ+प+ज
अ+ब+ज प च्या पुढे मृदू व्यंजन पं चा ब
अब्ज
- सदाचार = सत + आचार
द+आ=दा स+त+आ+चा+र
च+आ स+द+आ+चा+र
स+दा+चा+र
सदाचार त च्या पुढे आ मृदू व्यंजन त चा द
- सदानंद = सत+आनंद
द+आ=दा स+त+आ+नं+द
स+द+आ+नं+द त च्या पुढे आ त चा द
सदानंद
- चितानंद = चीत + आनंद
ची + त + आ + नं + द
- दिग्विजय= दिक्+विजय
द+इ=दि दि+क+व+इ+ज+य
ग+व=ग्व दि+ग+व+र+ज+य
ग्व+इ=ग्वी दि+ग्व+इ+ज+य
दिक्विजय
- षडानन = षट + आनन
ड+आ=डा ष+ट+आ+न+न
ष+ड+आ+न+न
ष+डा+न+न
षडानन
- सदभावना = सद+भावना
भ+आ=भा स+त+भ+व+ना त चा द
स+द+भ+व+ना
सदभावना
- भगवद्गीता = भगवत + गीता
ग+इ=गी भ+ग+व+त+गी+ता
त+आ=ता भ+ग+व+द+गी+ता
भगवद्गीता
- दिंगबर = दीक +अंबर
द+र=दि दि+क+अ+.+ब+र
ग+.=गं दि+ग+अ+.+ब+र
दि+ग+.+ब+र
दिगंबर
C}अनुनासिक संधी :–
कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजना बद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते त्यास अनुनासिक संधी असे म्हणतात .vyanjan sandhi in marathi
- सन्मती = सत + मती
न+म=न्म स+त+म+ती
त+इ=ती स+न+म+ती
सन्मती
- षष्मास = षट+मास
ण+म=षष्म ष+ट+म+आ+स
ष्म+आ=ष्मा ष+ण+म+आ+स
म+आ=मा ष+ष्म+आ+स
षष्मास
- जगन्नाथ= जगत्त+नाथ
न+न=न्न ज+ग+त्त+न+आ+थ
vyanjan sandhi in marathi
*’त’ या व्यंजनापुढे ‘च’ ‘छ आल्यास ‘त’ बद्दल ‘च’ होतो.
*’त” या व्यंजनापुढे ‘ज’ ‘झ’ आल्यास ‘त’ बद्दल ‘ज’होतो
*’त’ या व्यंजनापुढे ‘ट’ – ‘ठ’ आल्यास ‘त’ बद्दल ‘ट’ होतो.
*’त’ या व्यंजनापुढे ‘ल’ आल्यास ‘त’ बद्दल ‘ल’ होतो.
*’त’ या व्यंजनापुढे ‘श’ आल्यास ‘त’ बद्दल ‘च’ होतो व ‘श’ बद्दल ‘छ’ होतो.
*’म ‘ च्या पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म’ मध्ये मिसळून जातो .
*’म’ च्या पुढे व्यंजन आल्यास ‘म’ बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो व म चा लोप होतो .vyanjan sandhi in marathi
- सच्चरित्र = सत + चरित्र
च + च=च्च स+त+च+री+त्र
र + ई=री स+च+च+न
स+च्च+री+त्र
सच्चरित्र
- सज्जन= सत+जन
ज+ज=ज्ज स+त+ज+न
स+ज्ज+न
सज्जन
- छ पूर्वी व्ह्स्व स्वर { अ+इ+उ+ऋ+लृ} आला तर त्या दोघांमध्ये च होतो.
- रन्तछाया=रत्न+छाया
त+न=ल र+त+न+छ+या
च+छ= च्छ र+त+न+अ+छ+आ+या
च्छ+आ= च्छा र+त+न+अ+छ+आ+या
र+न्त+च्छ+आ+या
रन्तछाया
- शब्दच्छल = शब्द + छल
ब+द=ब्द श+ब+द+छ+ल
च+छ=च्छ श+ब+द+अ+छ+ल
द+अ=द श+ब+द+च+छ+ल
श+ब्द+च्छ+ल
शब्दच्छल
- समास होताना प्रथम शब्द नकाशात असल्यास तध्दित नामसाधित शब्द आल्यास न चा लोच होतो
- राजाज्ञा = राजन + आज्ञा
राजन + आज्ञा
रा+ज+न+आ+ज्ञा
रा+ज+आ+ज्ञा
रा+जा+ज्ञा
राजाज्ञा
- प्राणीन+मात्रा = प्राणीमात्रा
राजन +गृह = राजगृह
हस्तीन+दंत = हस्तीदंत
vyanjan sandhi in marathi
vyanjan sandhi in marathi
edit by :-pooja Deshmukh