शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार संभावित प्रश्नसह [विडियो द्वारे] [2023]

Shabdanchya jati

Shabdanchya Jati  ह्या टॉपिक वर स्पर्धा परीक्षेत खूप प्रश्न विचारले जातात. विडियो द्वारे ह्या वर माहिती सादर करीत आहे. 

-:शब्दाच्या जाती:- Shabdanchya Jati in marathi

Read More ला क्लिक करून आपण shabdanchya jati  त्याचे प्रकार examples या बाबत संपूर्ण माहिती मिळवू शकता. 

*सव्यय / विकरण / विकारी = बदलणारा
*अव्यय / अविकरण / अविकारी = न बदलणारा

सव्यय:- नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो. त्याला विकारी / विकरण / सव्यय असे म्हणतात

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नाम,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद यामुळे लिंग मध्ये बदल होत आहे. त्यामुळे त्यास सव्वय असे  म्हणतात. 

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नाम,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद यामुळे वचन मध्ये बदल होत आहे. त्यामुळे त्यास सव्वय असे  म्हणतात. 

पुरुष
प्रथम —पुरुष—— मी – आम्ही
द्वितीय —पुरुष —-तु – तुम्ही
तृतीय —-पुरुष—- तो , ती, ते, त्या 


व्यय:- क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी यांच्या रुपात लिंग, वचन, पुरुष याच्यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी / अविकरण/ अव्यय असे म्हणतात.

1)क्रियाविशेषण अव्यय


घोडा– जलद–धावतो
कर्ता– क्रियाविशेषण–क्रियापद

 लिंग
स्त्रीः- घोडी जलद धावते
पु.:-घोडा जलद घावतो
न.पु.:- घोडे जलद धावतात

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की  लिंग  यामुळे  क्रिया विशेषण मध्ये बदल होत नाही आहे. त्यामुळे त्यास अव्वय असे  म्हणतात. 

वचन
ए.व.:- मुलगा जलद धावतो
अनेकः- मुले जलद धावतात.

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की वचन   मुळे  क्रियाविशेषण मध्ये बदल होत नाही आहे. त्यामुळे त्यास अव्वय असे  म्हणतात. 

2) शब्दयोगी अव्यय

लिगं
पु.:- घोडा झाडाखाली बसतो.

स्त्री:- घोडी झाडाखाली बसते

न.पुः- घोडे झाडाखाली बसतात

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की लिंग मुळे  शब्दयोगी अव्यये  मध्ये बदल होत नाही आहे. त्यामुळे त्यास अव्वय असे  म्हणतात. 

एकः- घोडा झाडाखाली बसतो
अनेकः- घोडे झाडाखाली बसतातवरील
उदाहरणात लिंग वचन पुरुष यामुळे बदल झालेला दिसत नाही म्हणून त्याला अव्यय म्हणतात

वरील उदाहरण मध्ये हे स्पष्ट दिसत आहे की वचन मुळे  शब्दयोगी अव्यय मध्ये  बदल होत नाही आहे. त्यामुळे त्यास अव्वय असे  म्हणतात. 

error: Content is protected !!
Exit mobile version